पळविलेली रुग्णवाहिका सापडली सिद्धार्थनगरात! रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात
वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकीचोरी होत असल्याच्या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी रुग्णालयाच्या आवारातून थेट रुगणवाहिकाच चोरल्याने रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती.
चोरी...
एटीएममधून बॅटरी पळविणारा भगवान! अखेर शहर पोलिसांना गवसला
वर्धा : एटीएम कक्षातून बँटऱ्या ल॑पास करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील चतारी येथील भगवान विश्वनाथ सदार (3६) याला अटक करण्यात अखेर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला...
उच्चशिक्षित युवतीची आत्महत्या! एकच खळबळ उडाली
सेवाग्राम : पुण्यात उच्च शिक्षण घेत असलेल्या युवतीने आपल्या गावातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बोंडसुला येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच...
नियमांचे उल्लंघन! ७७ लाख ६७ हजारांचा दंड केला वसूल; गाफील राहिल्यास जिल्ह्यावर ओढवणार कोविडची...
वर्धा : कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक व्यक्तीने वाहतूक तसेच जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात आले. परंतु, अनेक व्यक्तींनी त्याकडे...
दारूसाठी आता काही दिवसांचीच प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर दारू विक्रेते तसेच मद्यपी दारू सुरु होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. आता मात्र ही वाट काही दिवसांवर आली असून...
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीची चर्चा! शरद पवार दिल्लीला रवाना
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली...
वाघांची शिकार करणारे पाच संशयित अटकेत
यवतमाळ : मारेगाव वनपरिक्षेत्रात २३ मार्च २०२१ रोजी व मुकुटबन वनपरिक्षेत्रात २५ एप्रिल २०२१ रोजी वाघाची शिकार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधील...
अज्ञात वाहनाची क्रूझरला धडक! एक ठार, १० जखमी; जखमीवर समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार
भारत बैलमारे
जाम चौरस्ता : भरधाव वेगने जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेत क्रूझरमधील एका व्यक्तिचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची घटना नागपूर - चंद्रपूर महामार्गावर...
जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढी विरोधात निदर्शने: जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांचे नेतृत्व
वर्धा : राहुल गांधी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे संकल्प दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोदी सरकारने वाढविलेल्या जीवनावश्यक वस्तूच्या...
ऑनलाइन परवाण्यात दुसरेच देतात चाचणी परिवहन विभागाकडे तक्रारी ; योजनेच्या पहिल्याच आठवड्यात बोजवारा
सतीश खेलकर
वर्धा : नागरिकांच्या सोयीसाठी कोविड -१ ९ महामारीच्या काळात परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाइन पद्धतीने जारी करण्याची प्रणाली...






















































