देशी दारुसह वाहन केले जप्त! कारंजा पोलिसांची कारवाई
कारंजा : कारंजा पोलिसांनी होळी सणानिमित्त शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी व पेट्रोलिंग केली. या दरम्यान नागपूर जिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्या अवैध दारूच्या वाहनावर कारवाई करीत दारूसह...
अंगणवाडी सेविकेच्या घरात घातला धिंगाणा! चार आरोपींना ठोकल्या बेड्या; घरातील साहित्याची केली नासधूस
पुलगाव : अंगणवाडी सेविकेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चौघांनी साहित्याची फेकाफेक करून नासधूस करीत तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना खडकपुरा गावात...
विहिरीत उडी घेत युवतीची आत्महत्या
आष्टी (शहीद) : नजीकच्या पोरगव्हाण येथील एका युवतीने गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रगती मुरलीधर बोरीवार (१७) असे मृत युवतीचे नाव आहे....
प्रियकर म्हणाला प्रेयसीला, तुला पेट्रोल टाकून जाळून करीन खल्लास! हिंगणघाट पोलिसांत तक्रार; एकतर्फी प्रेम...
मांडगाव : हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सास्ताबाद या गावात एका रोडरोमिओने एकतर्फी प्रेमातून आपल्या प्रेयसीला अंगावर पेट्रोल टाकून जाळून जीवानिशी ठार करण्याची धमकी...
पवनार येथे शिवचरित्रावर पोवाड्याचे आयोजन! शाहीर तोडकर यांची उपस्थिती
पवनार : येथील शिवसेना, युवा सेना शाखेच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवार (ता. २१) येथील बाजार चौकात शिवसेना युवा शाखेच्या...
हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! भाजप शहराध्यक्षांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगणघाट : प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायातील वागणुकीमुळे हॉटेलचालकावर हल्ला करण्यात आला असून, भाजप शहराध्यक्षांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सुरू करण्यात...
पतीची पत्नीला मारहाण! कैचीने वार करून केले गंभीर जखमी
समुद्रपूर : पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मंगरुळ येथे पतीने पत्नीस बेदम मारहाण करून कैचीने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी 18 मार्चला घडली....
दारू विक्रेत्या च्या घरात सापडला चोरट्या ‘वैभव’चा मृतदेह! अनैतिक संबंधातून हत्येचा संशय; मनसावळी परिसरात...
अल्लीपूर : अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मनसावळी या गावात पुष्पा किन्नाके हिच्या घरी वैभव अरुण खडसे (३०, रा. यवतमाळ) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत...
मानसिक त्रासातून मुख्याध्यापकाने घेतला गळफास! गटशिक्षणाधिकाऱ्यांसह २ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : गटशिक्षणाधिकाऱ्यांसह दोन शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून काचनूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या विवेक यादवराव महाकाळकर (वय ५३, रा. इसाजी ले-आऊट,...
पवनारात वाघाची पुन्हा ऐन्ट्री! गोठ्यातील गाईची केली शिकार; वनविभागाचा केवळ मागोवा
राहुल काशीकर
पवनार : काही दिवसापुर्वी पवनार शिवारात दोन शिकारी करुन आंजीच्या दिशेने गेलेला तीन वर्षीय वाघ पुन्हा पवनारात परतला आणि शेतकरी गोविंद पाटील यांच्या...



























































