गायीच्या पोटात निघाले 60 किलो प्लास्टिक! दावत हॉटेलजवळील कचरा हटवा; बीडीओंचे आदेश
वर्धा : जनावरे बिमार पडत असून, मृत गायीच्या पोटात तब्बल 50 ते 60 किलो प्लास्टिकच्या पन्न्या निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सावंगी मेगे...
जिल्ह्यात तापमानाचा पारा पोहोचला 42.4 अंशांवर! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वर्धा : भारतीय हवामान विभागाद्वारे विदर्भातील जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वर्धा जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद...
आकाशात उल्कापिंडाप्रमाणे चमकणारी घटना घडली! अनेकांनी अनुभवली ही नैसर्गीक घटना; नेमक काय याबाबत सभ्रम...
राहुल खोब्रागडे
वर्धा : अचानक आकाशात मिसाईलप्रमाणे दिसणारी उल्कापिंडासारखी चमकणारी वेगाने वस्तू पृथ्विच्या दिशेने येण्याची चमत्कारीक दुर्मीळ घटना घडली. ही घटना शनिवार (ता. २) सायंकाळी...
४,८०० रुपयांची रेल्वेची आरक्षित तिकिटे जप्त! रेल्वे सुरक्षा बलाने केली कारवाई
वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी निरीक्षक विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वात शहरातील मैत्री कॉम्प्युटर शॉपवर छापा मारून...
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या! तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आर्वी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भद्रावती तालुक्यात घडली. मात्र सासरच्या लोकांनीच हत्या केल्याचा आरोप मृताच्या...
सरपंचाला मारहाण! दगडाने डोके फोडून केले जखमी
वर्धा : वाळू नेण्यास हटकले असता, सरपंचाला शिवीगाळ करीत दगडाने डोक्यावर मारहाण करून, डोके फोडून जखमी केल्याची घटना वायफड येथे १ एप्रिल रोजी पहाटे...
एसटी डिझेलसाठी पुन्हा खासगी पंपावर! खासगी पंपाशी करार; भावात तब्बल २४ रुपयांची तफावत
वर्धा : रापमचे निम्म्याह्न अधिक कर्मचारी अजूनही विलीनीकरणाचा लढा लढत आहेत. असे असतानाही रापमची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर यावी यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. याच...
तीन एकरांतील ऊस जळून खाक! देवळी तालुक्यातील घोडेगाव कोळणा येथील घटना
पुलगाव : देवळी तालुक्यातील घोडेगाव कोळणा येथील महिला शेतकरी राजश्री अविनाश भोपे यांच्या शेतातील तीन एकरामधील उभा ऊस जळून खाक झाला. ही घटना गुरुवार...
पोलिसांवर हल्ला प्रकरण! आरोपींची निर्दोष मुक्तता; हिंगणघाट न्यायालयाचा निवाडा
हिंगणघाट : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करीत कायदेशीर मंडळी जमवून मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या नरेश श्याम पवार,...
१ मोबाईल टॉवर, ८ मॉल सील! १५ मालमत्ताधारकांची नळजोडणी कापली; केवळ ८.९३ कोटींचाच कर...
वर्धा : मालमत्ताधारकांसह विविध मॉल आणि मोबाईल टॉवरवर असलेल्या थकीत कराची वसुली करण्यासाठी न.प. प्रशासनाने १ जानेवारीपासून वसुली मोहीम सुरू केली. त्यानुसार २०२१-२२ मध्ये...































































