वाहतूक पोलिसांना बॉडी-वॉर्न कॅमेरे ; कारवाईत वाढणार पारदर्शकता, अंमलदारांच्या सुरक्षेलाही बळ
वर्धा : शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक शाखेतील अंमलदारांना आता अत्याधुनिक...
ब्लॅक स्पॉट्सवर मृत्यूचा सापळा कायम ! प्रशासन नेमकं काय करतंय? वृत्तानंतरही...
वर्धा : जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सवर वाढत्या अपघातांचा आणि सातत्याने होत असलेल्या जीवितहानीचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाही प्रशासनाची उदासीनता कायम असल्याचे वास्तव पुन्हा समोर...
अवैध दारू धंद्यांनी घेतला विक्राळ आकार ; ग्रामीण ते शहरी भागापर्यंत...
वर्धा : जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरांमध्येही अवैध दारू विक्री आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस भयावह स्वरूप धारण करत असून युवकांची संपूर्ण पिढी व्यसनाच्या दलदलीत...
हुतात्मा स्मारक समितीच्या सदस्यपदी राम देशपांडे
हिंगणघाट : जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची देखभाल, संवर्धन व परीक्षण करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा हुतात्मा स्मारक समिती, वर्धाच्या अशासकीय सदस्यपदी हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते...
गॅस दरवाढीचा स्फोट; वर्ध्यात हॉटेल व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर! छोटे हॉटेल्स...
राहुल खोब्रागडे
वर्धा : कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा फटका आता वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला बसताना दिसत आहे....
अवैध दारूविक्रीवर जिल्हा पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम ; १.६९ कोटींचा मुद्देमाल...
वर्धा : जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी राबविलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या...
देशी दारूचा मोठा साठा जप्त ; ७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत :...
वर्धा : जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात उपविभागीय पोलिस कार्यालयाने धडक कारवाई करत देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ७ लाख ५०...
पवनारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवस्मारकाचा मार्ग मोकळा ; ग्रामसभेत सर्वानुमते...
पवनार : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली नितांत श्रद्धा आणि शिवस्मारक उभारणीची अनेक वर्षांची मागणी अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पवनार येथील शिवप्रेमी नागरिकांच्या मागणीनुसार...
वर्धा जिल्ह्यात खरीप पेरणीचे व्यापक नियोजन ; ४.१९ लाख हेक्टर क्षेत्राचे...
वर्धा : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून जिल्ह्यात एकूण ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर...
एका वर्षातच ‘फाटला’ रस्ता ; सेवाग्राम-पवनार मार्गावर जीव धोक्यात
पवनार : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला सेवाग्राम–पवनार मार्ग अवघ्या एका वर्षातच भेगांनी विदीर्ण झाला असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांच्या जीवितालाच...

































































