आशिष गोस्वामी यांच्या आई कुसुम नारायणजी गोस्वामी यांचे दिर्घ आजाराने निधन


वर्धा : येथील पिपल फॉर अॅनिमल संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी यांच्या आई कुसुम नारायणजी गोस्वामी वय ७६ वर्षे रा. करुणाश्रम पिपरी मेघे, यांचे आज बुधवार ( ता. ११ ) सकाळी ७ वाजताच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली दोन मुल, स्नुषा, नातवंड असा बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्या निधनाने गोस्वामी कुटूंबावर दुख:चे डोंगर कोसळलेले आहे. येथील करुणाश्रम परिसरात कुटूबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here