महाकाळचे सरपंच सुरज गोह यांच्या आई इंदुबाई गोह यांचे निधन

पवनार : इंदुबाई माधवराव गोह वय ८२ वर्षे रा. महाकाळ यांचा बुधवार (ता. १४) हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्या महाकाळचे सरपंच सुरज गोह यांच्या आई होत्या. त्यांच्या मागे २ मुल ५ मुली, नातू असा बराच मोठा आप्तपरीवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने गोह कुटूंब व्यथीत झालेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here