
अल्लीपूर : क्षुल्लक कारणातून वाद करीत महिलेस अश्लील शिवीगाळ करण्यात आली. ही घटना खानगाव येथे घडली. ज्योत्सना जांभुळे ही घरी असताना मारोती इडमल याने शिवीगाळ करीत आमचे खाद का चोरले असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.






























































