महावितरणच्या रोहित्राला लागली आग

वर्धा : शहरातील सौरभनगर भागातील महावितरणच्या रोहित्राला अचानक आग लागली. अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी या घटनेमुळे सौरभनगर भागातील संपूर्ण विद्युत पुरवठा रवंडित झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here