सुकळी येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित

वर्धा : सुकळी बाई येथील दिलीप खिराळे यांच्या नावाने असलेले स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई एसडीओ कार्यालयाकडून करण्यात आल्याची माहिती देवानंद श्रावण सोनटक्के यांनी दिली आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर झालेल्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here