कोरोनाने घेतला दोन महिलांचा बळी

वर्धा : मंगळवारी वर्धा तालुक्यातील ६८ तसेच ८१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ३०८ व्यक्तींचा मृत्यू झाला असून तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. ट्रेस, टेस्ट व ट्रिट या त्रिसूत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य विभाग कोविड मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here