अल्पवयीन मुलीची गळा आवळून खुन! मृतदेह खड्ड्यात पुरवला; पवनार येथील घटना

पवनार : गेल्या पाच दिवसापासुन बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय मुलीचा गळा आवरुन खुन केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे बुधवार (ता.२०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here