पालकमंत्री 14 जानेवारीला जिल्हयाच्या दौ-यावर

वर्धा : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार 14 जानेवारी रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. दि.14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे आयोजित हळद परिषद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 एमआयडीसी हिंगणघाट येथील पशुखाद्य कारखान्याचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे आयोजित नियोजन समितीच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 5.30 वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रस्थान करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here