ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे निधन
वर्धा : पाच दशकांपेक्षा अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश बाळकृष्णराव धोपटे (77) यांचे आज दुपारी 12 वाजता दरम्यान हिंदनगर स्थित राहत्या...
वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार; झाडांची पाने तोडत असताना अचानक चढविला हल्ला
वर्धा : तेंदुपत्ता तोडण्यास गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) सकाळी कारंजा (घाडगे) तालुक्यातील येनिदोडका शिवारातील जंगलात ही घटना घडली.
१० ते...
ट्रकची कारला जबर धडक; नववधुसह एक महिला गंभीर जखमी
वर्धा : कार पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला टायर बदलत असताना अचानक मागाहून भरधाव आलेल्या आयशर वाहनाने कारला जबर धडक दिल्याने कारमधील नववधू आणि तिच्यासोबत...
ट्रकचालकाची गळा आवळून केली हत्या! पळविला ट्रकसह १३ लाखांचा मुद्देमाल
समुद्रपूर : तालुक्यातील चंद्रपूर-नागपूर मार्गावरील नंदोरी शिवारात अज्ञात चोरट्याने ट्रकचालक दयालसिंग राजू पांडे (३०) याचा गळा आवळून हत्या केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर...
ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपची गांधीगिरी! राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यासमोर दिले धरणे
वर्धा : ओबीसींचे आरक्षण कायम रहावे यासाठी राज्यातील ठाकरे सरकार दोषी असल्याचा आरोप करीत राज्य शासनाचे ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी भारतीय जनता ओबीसी...
घरकूल अनुदानात नियमांचा खोडा! बँकनिहाय बदलताहेत अटी
वर्धा : केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या अभियानातून अनेकांचे स्वप्नातील घरे पूर्ण झाले. परंतु कोरोनाकाळात दोन वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी विलंब...
उज्ज्वलाच्या ४९ हजार २०४ लाभार्थ्यांना मिळणार गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त! केंद्राच्या निर्णयामुळे बँक...
वर्धा : पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहे. अशातच शनिवारी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात...
अतिक्रमणाची तक्रार करा अन् विसरा; चार महिन्यांत तक्रारी २१; धडक कारवाया केवळ १२
वर्धा : सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवर काही ठिकाणी छोट्या तर काही ठिकाणी मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रस्तेच अरुंद झाले...
कामगाराचा मृतदेह आढळला शेत शिवारातील विहिरीत
तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव - आष्टी राज्य महामार्गावरील ममदापूर नजीकच्या पुलाचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या कामगाराचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपक...
क्षुल्लक वादातून झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू! पुलगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
पुलगाव : दुचाकीला कट लागल्याने झालेल्या वादात युवकाला जबर मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याने आरोपीविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
































































