वीज पडल्यानी दोघांचा मृत्यू! दोघे जखमी; महाकाळ, कोपरा येथील घटना
वर्धा : बर्याच दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान सिंदी (मेघे, महाकाळ व कोपरा (चाणकी) या ठिकाणी...
जिल्हयातील नगर पालिकांचे अंतिम प्रभागनिहाय आरक्षण जाहिर
वर्धा : जिल्हयातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी (रेल्वे) या नगर परिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेच्या आरक्षणास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली...
1 जुलैपासून प्लास्टिक वापरावर निर्बंध! सिंगल युजचा वापर केल्यास होणार दंड
वर्धा : दिवसेंदिवस प्लास्टिकचा अवास्तव वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा होत असून प्रदुषण वाढत आहे. परिणामी केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार एकल...
शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या! नागरिकांची तक्रार
वर्धा : पुलगाव शहरातील बालवाडी क्रमांक 133, शारदा महिला बचत गट पुलगाव यांच्या मार्फत मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार पुलगावातील प्रभाग...
२.९१ लाखांचा दारुसाठा जप्त! कारचालकास ठोकल्या बेड्या; शहर पोलिसांची कारवाई
वर्धा : वर्ध्यात येणारा दारुसाठा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला असून वाहनासह एकूण २ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी कारचालकास...
क्षुल्लक कारणातून लाथाबुक्यासह काठीने बेदम मारहाण! पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : क्षुल्लक कारणातून एकाला शिविगाळ करून लाथाबुक्यासह काठीने बेदम मारहाण केली. ही घटना 26 जून रोजी आंजी मोठी येथे घडली. या प्रकरणी पाच...
आग्निपथ’च्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन! केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
वर्धा : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ वर्धा तालुका ग्रामीण, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग व सर्व फ्रंट सेलच्या वतीने सोमवार 27...
युवकावर चाकूहल्ला! तीन आरोपींना अटक; हिंगणघाट येथील घटना
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत युवकाला लाथाबुक्क्यांनी, तसेच चाकूने वार करीत गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २६ रोजी निशानपुरा वॉर्ड हिंगणघाट येथे...
विचित्र अपघातात ‘सत्याग्रही’ घाटात ‘शिवशाही’ उलटली! पलटी झालेल्या बसला ट्रकची धडक; प्रवाशांचा जीव थोडक्यात...
वर्धा : ट्रकच्या धडकेपासून वाचण्यासाठी शिवशाही चालकाने केलेल्या प्रयत्नात चक्क शिवशाही बस रस्त्यावरच पलटली. दरम्यान मागाहून भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने शिवशाहीला धडक दिली. तसेच...
कृषि संजीवनी मोहीमे अंतर्गत कृषि विभागामार्फत महिलांची शेतीशाळा व शिवारफेरीचे आयोजन
वर्धा : शेतक-यांनी १०० मि.मि. पाऊस पडल्याशिवाय व बियाण्याची विजप्रक्रीया केल्याशिवाय पेरणी करू नये तालुका कृषि अधिकारी, वर्धा यांचे आवाहन आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी...






























































