लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून पोलिसाच्या घरी मारला डल्ला! १.४२ लाखांचे दागिने घेऊन चोरटा...

0
वर्धा : रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन त्याच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून घरातील सुमारे १ लाख ४२...

शेतात पडली वीज गोठा जळून खाक! परसोडी येथील घटनेने झाले नुकसान

0
वर्धा : मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असताना ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच परसोडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज पडल्याने शेतातील...

बांधकामाच्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू! कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी भरुन असल्याने त्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ११ रोजी रात्रीच्या...

ट्रकच्या धडकेत दोन ठार! हळदगावाजवळील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : नादुरुस्त ट्रकला मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात...

गणपती विसर्जनाकरीता गेलेल्या तीघांचा तलावात बुडून मृत्यू; १ व्यक्तीसह दोन मुलांचा समावेश

0
वर्धा : मांडवा येथे मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जनाकरीता गेलेल्या १ युवकासह २ मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली....

अनुसुचित जातीच्या बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरसह उपसाधने

0
वर्धा : शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यामध्ये कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर पुरवठा करण्याची...

कारच्या सीटमधून गांजा तस्करी; पोलिसांनी हुडकून काढला तब्बल २६५ किलो गांजा

0
वर्धा : अमली पदार्थाचीतस्करी करणारे कुठली नवीन शक्कल लढवतील याचा काहीच नेम नाही. अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या गांजा तस्करांनी चक्क कारच्या सीट आणि डिक्कीत...

हिंदी विश्वविद्यालयाचे साटोडा गावात स्वच्छता अभियान

0
वर्धा : स्वच्छता अभियान अंतर्गत 2 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत साटोड़ा येथे स्वच्छता अभियान (1 ते 15) चालविण्यात येणार...

धाम नदीपरिसरातील कृत्रीम विसर्जनकुंड प्रदुषित! प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

0
पवनार : येथील धाम नदीपात्रात दरवर्षी हजोरो मुर्तींचे विसर्जन होत होते यातून धाम नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदुषीत होत होते. सेवाग्राम विकास आराखड्यातुन या नदीपरिसरात...

कारची ट्रकला भीषण धडक; दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर

0
वर्धा : भरधाव येणाऱ्या कारने ट्रकला मागाहून जबर धडक दिली. यात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार (ता....