ग्रामस्थांनी उत्तम गालवाच्या पाईपलाइनचे काम पाडले बंद; पवनार येथील सुशिक्षीत बेरोजगारांना कामावर घेण्याची...
वर्धा : गेल्या तीन दशकापासून भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत पवनार येथील धाम नदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र या गावातील कोनत्याही सुशिक्षीत बेरोजगारांना या...
मोटरसायकल अपघातात व्यावसायिक युवक ठार
देवळी : देवळीच्या खटेश्वर मंदिर परिसरातील इलेक्ट्रिकल व्यावसायिक हृर्षल दिवाकर भट (२७) हा मोटरसायकल अपघातात ठार झाला. शनिवारच्या दुपारी त्याचा मृतदेह व दुचाकी ईसापूर...
हॉटेलमधून जप्त केला पेट्रोल-डिझेलसह दारुसाठा! गुन्हे शाखेतील पोलिसांचा छापा
वर्धा : शहरालगतच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलात छापा मारला असता अंमली पदार्थ तसेच पेट्रोल व डिझेलसह देशी विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हॉटेल...
७.१६ लाखांचा मुहेमाल जप्त! वाळू चोरट्यांवर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू असा एकूण ७ लाख १६...
भरधाव कारन दुचाकीस्वारास चिरडले! कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; आर्वी-देऊरवाडा रस्त्यावरील अपघात
आर्वी : देऊरवाड्याकडून भरधाव आर्वीकडे जाणाऱ्या कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर...
कार चढली दुभाजकावर! एक ठार तर चौघे गंभीर; नागपूर मार्गावरील धानोली फाट्याजवळील अपघात
वर्धा : वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे...
शेतालगत आढळला व्यक्तीचा मृतदेह; परिसरात उडाली खळबळ
आर्वी : व्यक्तीचा मृतदेह शेतालगत आढळून आला. ही घटना आर्वी तालुक्यातील अल्लीपूर पुनर्वसन भागात 3 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ...
श्वानाच्या मूत्राशयातून निघाले तब्बल 108 खडे; जिल्यातील पहिली व दुर्मिळ घटना
वर्धा : माणसांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या आजाराबाबत आपण नेहमीच ऐकत असतो पण माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येसुद्धा विविध आजार उद्भवल्याचे आढळून येते. पण या आजाराचे निदान लावणे...
रात्रीच्या सुमारास भरधाव कारची झाडाला धडक! दोघांचा जागीच मृत्यू
वर्धा : आर्वी मार्गवरील कामठी शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव कारची झाडाला धडक दोघांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज पहाटे मॉर्निंगवॉकला गेलेल्या इसमाला आढळून आली....
ट्रॅक्टर, कारच्या धडकेत चार गंभीर! जखमींवर सेवाग्राममध्ये उपचार; कान्हापूर शिवारातील अपघात
सेलू : वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागाहून भरधाव येणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात जबर धडक दिली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा...
































































