सुसाट वाहनाने पादचाऱ्यास चिरडले! रस्त्यालगत आढळला मृतदेह

0
सेलू : पायदळ जाणाऱ्या व्यक्‍तीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली....

एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक! उपजिल्हा रुग्णालयाजवळील घटना

0
हिंगणघाट : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुसर्‍या ट्रकला जबर धडक दिली. त्यातील एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44...

मालवाहू-दुचाकीचा अपघात! दोघे ठार; नाचणगाव रस्त्यावरील घटना

0
पुलगाव : विरुद्ध दिशेने सुसाट येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात रोहण्यातील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात खातखेडा ते नाचणगाव...

बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी ; ‘बुद्धपहाट’ कार्यक्रमाला उसळला जनसागर : बहारदार...

0
वर्धा : बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी, नांदण नांदण होत रमाच नांदण, भिमाच्या संसारी जस टिपूर चांदण, जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा...

भरधाव दुचाकीची उभ्या ट्रकल धडक! दोन युवक ठार

0
कारंजा (घाडगे) : स्वागत समारंभ आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या युवकांसमोर महामार्गावरील ट्रक काळ बनून उभा ठाकला. मध्यरात्री रस्त्याच्या मध्यभागी असलेला ट्र्क दुचाकीस्वारांना दिसला नसल्याने...

निलगाईला वचविण्याच्या प्रयत्नात दारू भरलेला भरधाव ट्रक उलटला! समृद्धी महामार्गावरील अपघात

0
वर्धा : बिअरचे बॉक्स घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकसमोर अचानक निलगाय आडवी आल्याने निलगाईला वाचविण्याच्या धडपडीत चालकाने स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले अन्‌ ट्रक चक्क रस्त्याकडेला उलटला,...

शॉकप फॉन्डेशन तूटल्याने कार पलटली! पति-पत्नी किरकोळ जखमी

0
पवनार : वर्ध्यावरुन नागपूरकडे भरधाव वेगात जानाऱ्या कारचा शॉकप फॉन्डेशन तूटल्याने कार रोडलगतच्या डिव्हायडरला धडक देत पलटी झालयाची घटना सोमवार (ता. १) सकाळी ११...

जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने सात जनावरे दगावली

0
सेलू : शेतात पडलेल्या जिवंत तारांच्या स्पर्शामुळे चराईसाठी गेलेली सात जनावरे विजेच्या धक्क्याने दगावली. घोराड परिसरातील जाखाळा शिवारात ही घटना रविवारी घडली. घोराड येथील...

घरातून जप्त केला देशी-विदेशी मद्यसाठा! कारसह ३.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीस अटक

0
वर्धा : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोद्दार बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी करीत कारसह ३ लाख १३ हजार...

निर्घृणतेचा कळस! धाकट्याने थोरल्याला निद्रावस्थेतच केले ‘खल्लास’

0
वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या धाकट्या भावाने चक्क निद्रावस्थेत असलेल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना हिंगणी नजीकच्या...