कामगार अधिकारी चव्हाण यांना लाच घेताना अटक! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वर्धा : जिल्ह्यात गवंडी कामगारांकडून विविध योजनेतील लाभ देण्यासाठी कमिशन घेण्याचा धंदा सुरू आहे. आज मंगळवार (ता. ८) रोजी शासकीय कामगार अधिकारी पवन कुमार...
राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर! लॉकडाऊन काळात राज्यातील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम; राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण...
हिंगणघाट : लॉकडाऊन काळात राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' या नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन...
मुख्याध्यापक मधुकर बोरुटकर राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित
हिंगणघाट : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई राज्यातील शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते यंदा हा पुरस्कार...
बिडकर महाविद्यालयात रक्तदान शिबीराने शिक्षक दिन साजरा! शंभरावर युवक युवतींचा सहभाग
हिंगणघाट : येथील रा. सु. बिडकर महाविद्यालय येथे रोटरी क्लब ऑफ हिंगणघाट व बिडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....
सेलू तालुक्यात कोरोणाबाधितांचा आकडा दीडशे पार ! ग्रामीण भागातही शिरकाव ; वाढती संख्या चितेंची...
संजय धोंगडे
सेलू : तालुक्यातील हिंगणी पाठोपाठ सेलू, केळझरमध्ये कोरोणाचे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत कोरोणाबाधीताची आकडा दीडशेच्या वर...
सोशल डिस्टन्सींगचा विसर! सेलू ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
सेलू : सेलूतील ग्रामीण रुग्णालयात कोरोणा योध्दा म्हणून काम करणार्या काहींचा सामाजिक कल्याण एवम मानव संरक्षण संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मात्र येथे...
प्रा. शीतल ठाकरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार! अभिनंदनाचा वर्षाव
हिंगणघाट : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी आविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर द्वारे देण्यात येणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० यावर्षी येथील शोभाताई...
हिंगणघाटचे नगराध्यक्ष कोरोनाबाधीत! नगरपरिषद तीन दिवसांसाठी सील
हिंगणघाट : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे शहर कोरोनाचे हॉस्पॉट होऊ लागले आहे. यामुळे प्रशासनाने अंटीजन टेस्ट सुरू केली आहे. यात शुक्रवारी नगर...
रेल्वे कामगारांना अल्पोआहार आणि मास्कचे वितरण! बहुजन क्रांती संघटनेचा उपक्रम
वर्धा : बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील वरुड रेल्वे स्टेशन मध्ये आलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथील रेल्वे कामगारांना अल्पोआहार आणि मास्क वाटपाचा कार्यक्रम...























































