वायगावची स्मशानभूमी गावाचे वैभव : तुकारामदास घोडे महाराज ; दर रविवारी ग्रामस्थांचे अभियान
वर्धा : आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान नागपूर यांच्या माध्यमातून गावात आदर्श ग्राम निर्माण संमेलन संपन्न झाले. या संमेलनामध्ये गावातील स्मशानभूमी स्वच्छ...
ऐतिहासिक ‘दिल्ली दरवाजाची’ दुरुस्ती करा ; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन : माजी...
पवनार : या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे याची साक्ष देणारा पवनार गावातील ऐतिहासिक वास्तू दिल्ली दरवाजा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. या वास्तूची दुरुस्ती...
शाळेची जीर्ण इमारतीला पाडण्यास परवानगी मिळेना ; जिल्हा परिषद शाळेची अवस्था : पंचायत समितीत...
पवनार : येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या इमारतीमध्ये मुलींची शाळा भरत होती. इमारत जीर्ण झाल्याने १५ वर्षापूर्वी येथील...
राजू शंभरकर पदोन्नती देऊन सन्मानित; संवेदनशील ठिकाणी दिली सेवा
सेलू : तालुक्यामधील वडगाव (जंगली) येथील रहिवासी राजू बापूराव शंभरकर यांना सीआरपीएफ मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. १ एप्रिल १९८८ मध्ये त्यांनी...
प्रात्याक्षीकाच्या माध्यमातून जनजागृती ; रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
वर्धा : ३६व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्निशमन...
चला, सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणाऱ्या विदर्भातील गावाला जाऊया…ना लाईट बील, ना लोडशेडिंग
वर्धा : मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपलब्धता असूनही आपल्याकडे सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र, हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात सर्व काम आता...
पथनाट्याच्या सादरीकरणातून अपघाताविषयी जनजागृती ; रस्ते वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन
वर्धा : ३६व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहन चालकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे....
हिंदी ही भविष्यातील भाषा म्हणून विकसित करण्याची जबाबदारी हिंदी विश्वविद्यालयाच्या खांद्यावर : पद्मश्री प्रो....
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या २८ व्या स्थापना दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना विश्वविद्यालयाचे कार्यकारी परिषद सदस्य, पद्मश्री प्रो. हरमहेंद्र...
आरटीओ कार्यालयात नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर ; ३६ वा रस्ता सुरक्षा सप्ताह :...
वर्धा : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आलेले...
पत्रकारिता अधिक लोकाभिमुख व्हावी : संजय तिवारी ; मराठी पत्रकार दिनानिमित्त चौथा स्तंभ पुरस्कार...
वर्धा : वर्धा पहेलवानांचा जिल्हा आहे. यासोबतच वर्धेने चांगले पत्रकारही घडवावे. पुरस्काराचा कार्यक्रम लहान आणि डेव्हलपमेंटवरील चर्चेचा विषय मोठा ठेवावा. पत्रकारांनी राजकीय लोकांऐवजी गरीब,...

































































