पट्टेदार वाघिणीचा पाण्यात आढळला मृतदेह! केळझर नजीकच्या पिर बाबा टेकरी जवळची घटना

0
वर्धा : सेलू तालुक्यातील केळझर नजीकच्या पिर बाबा टेकरी जवळ एका चार वर्षीय वाघाचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात...

अंकिता जळीतकांड पंचनाम्याच्या साक्षीदाराची उलट तपासणी; आतापर्यंत १६ साक्षीदारांची नोंद

0
राहुल काशीकर हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांडात शनिवारी (ता. २०) जप्ती पंचनाम्यातील पंचांची साक्ष नोंदविण्यात आल्याने त्यांचा उलटतपास पूर्ण झाला आहे. विशेष...

तृप्ती ढोडरे यांच दिर्घ आजाराने निधन

0
सेलू : तालुक्यातील जामणी येथील रहिवासी तृप्ती ऋषीकेश ढोडरे वय (35) वर्ष यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (ता. १९) रात्री निधन झाले. आकोली जामणी येथील...

ट्रक मालकास मारहाण

0
वाडी : ट्रकच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तिघांनी ट्रकच्या सुट्याभागाची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विचारणा करताच त्या तिघांनीही ट्रकमालकास मारहाण केली. यातील तिन्ही...

पवनारात नियमबाह्य लग्नसोहळा भोवला

0
वर्धा : लग्नसोहळ्यासाठी अवघ्या ६० व्यक्तींची उपस्थिती क्रमप्राप्त असतानाही लग्नाचे औचित्य साधून नागरिकांची गर्दी केल्याचा ठपका ठेवून पवनार येथील वाघमारे कुटुंबाला पाच हजारांचा दंड...

दारू पिण्या-पाजण्याच्या वादातून एकाची निर्घृण हत्या! चौघे गंभीर जखमी; सशस्त्र हाणामारी

0
नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून चाकू, तलवार आणि लाठ्याकाठ्या चालविण्यात आल्यामुळे एकाचा मृत्यू...

बलात्काराच्या गुन्ह्यातील कोरोनाग्रस्त आरोपीचे रुग्णालयातून पलायन! खिडकी तोडून काढला पळ; पांढरकवड्यातून केली अटक

0
वर्धा : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून त्याने कोविड केअर सेंटरची खिडकी तोडून...

मारहाण केल्यानेच मुलाने केली आत्महत्या

0
वर्धा : माझ्या मुलाला गावातील दोघांनी मारहाण केल्यानेच माझ्या मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली. बरबडी येथे ही घटना घडली असून याबाबतची तक्रार वडिल महादेवसिंग...

सेवाग्राम-वर्धा मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प! धावत्या टँकरवर पडली झाडाची फांदी; चालक थोडक्यात बचावला

0
सेवाग्राम : सेवाग्राम-वर्धा मार्गाचे काम सुरू असून, या मार्गाने जात असलेल्या एका ट्रँकरवर झाडाची मोठी फांदी पडली. यामुळे टॅकरचे नुकसान झाले असून, या मार्गावरील...

अवकाळी पावसाचा तडाखा! शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

0
कारंजा (घा.) : अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असतानाच कारंजा तालुक्यात पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास दीड ते...