धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान! रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धाचा उपक्रम

0
पवनार : येथील रोट्रँक क्लब गांधी सिटी वर्धा या सामाजिक संस्थेच्या वतीने धाम नदीपात्र परिसरात स्वच्छता अभियान राबवीण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा व प्लास्टिक...

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू! रिधोरा येथील पंचधारा धरणातील घटना

0
वर्धा : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाला, ही घटना रविवार सायंकाळी पाच वाजण्याच्या...

सोयाबीनची ‘बीबीएफ’ पद्धतीने पेरणी गरजेची : प्रशांत भोयर

0
वर्धा : ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त...

जिल्ह्यात १०७ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद! तिघांचा घेतला बळी : ६५ रुग्णांवर उपचार सुरू

0
वर्धा : नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या जिल्ह्यात कासवगतीने का होईना पण म्युकरमायकोसिस हा आजार डोकेवर काढू पाहत आहे. जिल्ह्यात...

अज्ञात वाहनाच्या घडकेत दुचाकीस्वार ठार! मानोरा शिवारातील घटना

0
हिंगणघाट : शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन घराच्या दिशेने निघालेल्या आकाश सर्जेराव कुमरे (26) रा नागरी जिश चंद्रपूर या युवा शेतकर्‍याचा दूचाकीला...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरपंचांशी संवाद! सरपंचांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनांचे केले कौतुक

0
वर्धा : गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी, तरुण मुलामुलींचे आरोग्य सेवक पथक, गावातील निर्जंतुकीकरण आणि गावातीलच पण मोठया शहरांमध्ये सेवा देणा-या दोन तरुण डॉक्टर...

आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन… वाचा सविस्तर

0
सायली आदमने वर्धा : लर्निंग लायसन आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी घरी बसूनच ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचा निकाल तत्काळ कळणार असून लायसनही...

भीषण अपघातात कारचे दाेन तुकडे : तीन महिलांचा मृत्यू

0
नागपूर : दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कार छाेट्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. यात कारचे अक्षरश: दाेन तुकडे झाले...

शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

0
राहुल खोब्रागडे मुंबई : पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक लाख ते...

विदर्भात मुसळधारेचा इशारा! हवामान विभागाचा अंदाज

0
वर्धा : राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे....