सातेफळ शिवारात वाघाने केली वासराची शिकार! ग्रामस्थांमध्ये दहशत

0
हिंगणघाट : नजीकच्या सातेफळ येथे वाघाने एका शेतकऱ्याचे वासराला जीवे मारण्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याच्या वार्तेने शेतकरी...

शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा! रोहित्र जळाले; पिके ओलिताअभावी करपली: शेतकऱ्यांवर संकट ओढावले

0
वर्धा : आर्वी तालुक्यातील खरांगणा शिवारातील डहाके यांच्या शेतातील रोहित्र २० दिवसांपूर्वी जळाले, याबाबत 'महावितरण'कडे शेतकऱ्यांनी तक्रारसुद्धा केली. मात्र, खरांगणा येथील वीज वितरणच्या कार्यालयाने...

विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! समुद्रपूर पोलिसांनी घेतली नोंद

0
समुद्रपूर : स्थानिक न्यायालयाच्या समोर राहणारे वृद्ध भाऊराव चिंतामण आगरे (८०) यांनी स्वतःच्या घरच्या विहिरीत रात्रीला उडी घेत आत्महत्या केली. भाऊराव आगरे हे आपल्या लहान...

मनोजच्या छतावर आढळला ‘मुन्ना’ चा मृतदेह! मृत्यूचे कारण गुलदस्त्यात; गावात खळबळ: सेलू पोलिसांनी घेतली...

0
हिंगणी : नजीकच्या धामणगाव येथील रहिवासी असलेल्या मुन्ना ताराचंद पारधी (४५) याचा मृतदेह हिंगणी येथील मनोज मुडे यांच्या छतावर आढळून आल्याने गावात एकच खळबळ...

डुलकी ठरली अपघातास कारणीभूत! अनियंत्रित वाहनाची ट्रेलरला धडक; क्लीनर गतप्राण

0
समुद्रपूर : झोपेची डुलकी आल्याने वाहनचालकाचे मालवाहू वाहनावरील नियंत्रण सुटले. अश्यातच वाहनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन ट्रेलरवर धडकले. यात क्लीनरचा मृत्यू झाला....

सेवा समाप्त कर्मचा-यांना सेवेत घेऊन सेवानिवृत्तांना पेंशन दयावे! आफ्रोह संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासामोर साखळी उपोषन

0
वर्धा : सेवेत कायम असलेले सेवा संरक्षण प्राप्त अनुसूचित जमातीच्या कर्मचा-यांना बेकायदेशीर अधिसंख्य पदावर वर्ग केले. ते रद्द करावे. तसेच सेवा समाप्त कर्मचा-यांना सेवेत...

भाजप आमदारांकडून सभागृहातच धमक्या : नाना पटोले

0
मुंबई : अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी...

कोरोना काळात महाविद्यालयाकडून पालकांची होणारी लूट थांबवा! वर्धा जिल्हा युवक इन्टक काँग्रेसची मागणी

0
वर्धा : कोरोना काळात शाळा, महाविद्यायाकडून पालकांना फी भरण्याकरीता तगादा लावन्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, यामुळे सध्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या...

भाजपला झटका! धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याप्रकरणी १२ आमदार निलंबित

0
मुंबई: विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार,...

भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा आक्रमक पवित्रा! तातडीने घेणार राज्यपालांची भेट

0
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन...