साईनाथ ब्लड बॅकच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन! कै. शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिदीन साजरा
सिंदी (रेल्वे) : शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक राजकीय क्रिडा व्यापार आणि धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात विविध जबाबदार्या पार पाडणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी...
वर्ध्यात भेसळयुक्त ‘नेपाळी’ खाद्यतेलाची सर्रास विक्री! एफडीएने चार दुुकानांतून घेतले नमुने
वर्धा : बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध...
हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’! गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक
वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला तिघांनी रॉडने मारहाण करीत हत्या करुन मृतदेह वरुड रेल्वे लाईनवर फेकून दिला. ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास...
वर्धा ते गोजी रस्त्याच्या कामाला सुरुवात! मनसेच्या आंदोलनाच्या इशार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग
वर्धा : गोजी रस्त्याची अंत्यत दैनावस्था झाली होती, या रस्त्याने शेतकरी, वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र या रस्त्याकडे...
कामगार अधिका-यांनी 3 वर्षातील लाभार्थ्यांची यादी सादर करावी : पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश
वर्धा : जिल्हा कामगार कल्याण कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी होऊन त्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो....
हॉकी मैदानासाठी जागेचे प्रस्ताव वन विभागाकडे सादर करावे : पालकमंत्री सुनिल केदार
वर्धा : नालवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील झुडपी जंगल असलेल्या असलेल्या तीन एकर जागेवर क्रिडा विभागाच्या वतीने हॉकी मैदान तयार करण्यात येणार आहे....
पदोन्नतीच्या मागणीसाठी कोतवालांचा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ‘एल्गार’! सोमवारपासून सुरू झाले बेमुदत कामबंद आंदोलन
वर्धा : जिल्ह्यातील महसूल कोतवालांना शिपार्ई संवर्गात पदोन्नती द्यावी, या मागणीसाठी कोतवालांनी कामबंद आंदोलनाचा बडगा उगारला असून, कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात...
गरिबांनी झोपडीतच राहावे काय? पक्क्या घरांचे स्वप्न अधांतरीच! दीड वर्षापासून मिळालाच नाही; प्रधानमंत्री आवास...
वर्धा : सर्वांना हक्काचे घर मिळावे, याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. गेल्या तीन वर्षांपासून शहरी भागातील ६ हजार ४७१ तर ग्रामीण...
१५ लाखाचा मुद्देमाल जप्त! शेळ्या पळविणारी टोळी गजाआड; देवळी पोलिसांची धडक कामगिरी
देवळी : स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई करून शोळ्या चोरी करणाऱ्या टोळीला त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बळ १५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हे चोरटे...
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मिलिंद पांडुरंग राऊत (53, रा. साबळे ले-आउट, वर्धा, असे शिक्षेस पात्र...























































