मास्टर कॉलनीत घरफोडी! चोरट्याने केले दागिने लंपास; नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन
वर्धा : चोरट्याने कुलूपबंद घरात प्रवेश करून ५१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना मास्टर कॉलनी परिसरात उघडकीस आली.
अशोक हातगरे हे किरणा दुकान...
दुचाकीची ट्रकला धडक! दुचाकीस्वार जागीच ठार; दोघे गंभीर जखमी
समुद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भरधाव निष्काळजीपणे दुचाकी चालवित असताना नियंत्रण सुटून समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दोघे...
शेळी चोर पोलिसांच्या गळाला! चोरीच्या शेळ्यांची चांदूरात केली विक्री
तारासावंगा : साहूर येथील रहिवासी असलेल्या तीन शेळी चोरट्यांना आष्टी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. या चोरट्यांनी साहूर येथून चोरलेल्या शेळ्या जिल्ह्यातील चांदूर...
पशुपालकांत दहशत! ३० दिवसात १३ गाईंचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना तातडीची शासकीय मदत देण्याची मागणी
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील बोरी या गावात अवघ्या ३० दिवसात तब्बल १३ गाईंचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये दहशत पसरली आहे. एकामागून एक पाळीव जनावरे अचानक...
महिलांना दिलासा! सुरक्षेकरिता राज्य परिवहन महामंडळाने उचलेले पाऊल; महिलांकरिता रात्रीच्या प्रवासाला एसटीची सुरक्षा: बसमधील...
आर्वी : रात्रीच्या वेळी अनेक महिला एकट्यादुकट्या प्रवास करतात. प्रवास करताना त्यांच्या मनात विविध दडपण आणि अनाहूत भीती असते. त्यांना कधी काळी अनेक अडचणीचा...
स्वयंघोषित समाजसेवक सचिवाची मनमानी! कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीराम मंदिरावर उगवले झाड
गिरड : जिल्ह्यातील गिरड हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, येथील प्राचीन श्रीराम मंदिर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. या मंदिराकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही...
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हिंदी विश्वविद्यालयात राज्यपालांचे आगमन! दिपोत्सवाचे करतील उद्धाटन; चर्चासत्रातही सहभाग
वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षात गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन...
चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास! हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना
वर्धा : अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून तिची हत्या करीत आईने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट येथील आशिष नगर विठ्ठल वॉर्ड...
महावितरणच्या कर्मचाऱ्यावर खापरीत जीवघेणा हल्ला! सेलू पोलिसांनी आरोपीस केली अटक
वर्धा : विद्युत् देयकाची वसुली करण्याकरिता गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सेलू तालुक्यातील खापरी येथे घडली असून, पोलिसांनी हल्लेखोरास अटक...
देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या कंपनीत ब्लास्ट! दोन कामगार गंभीर जखमी
वर्धा : देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...























































