चिमुकलीचा गळा आवळून आईने घेतला गळफास! हिंगणघाट येथील समाजमन सुन्न करणारी घटना

वर्धा : अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून तिची हत्या करीत आईने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट येथील आशिष नगर विठ्ठल वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने हिंगणघाट वासियांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून समाजमन सुन्न पडले. कविता मोहदुरे (३५) तर आराध्या मोहदुरे असे अडीच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here