जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या सुचनेनुसार हक हमारा भी तो है या योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने...
3 वाहनांची धडक! निवृत्त पीआय मृत्युमुखी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : नागपूर-यवतमाळ मार्गावर सेळसुराजवळ तीन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, हा अपघात बुधवारी सकाळी 11 वाजता शेतीशाळेजवळ...
खबरदार दारुविक्री कराल तर! पोलीस निरीक्षक ब्राम्हणे; पवनार ग्रामपंचायत कार्यालयात दारुबंदीसाठी सभा
पवनार : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत होती. राजरोसपने चालू असलेल्या या दारुविक्रीच्या विरोधात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी...
ग्रामस्थांनी उत्तम गालवाच्या पाईपलाइनचे काम पाडले बंद; पवनार येथील सुशिक्षीत बेरोजगारांना कामावर घेण्याची...
वर्धा : गेल्या तीन दशकापासून भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत पवनार येथील धाम नदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र या गावातील कोनत्याही सुशिक्षीत बेरोजगारांना या...
मोटरसायकल अपघातात व्यावसायिक युवक ठार
देवळी : देवळीच्या खटेश्वर मंदिर परिसरातील इलेक्ट्रिकल व्यावसायिक हृर्षल दिवाकर भट (२७) हा मोटरसायकल अपघातात ठार झाला. शनिवारच्या दुपारी त्याचा मृतदेह व दुचाकी ईसापूर...
हॉटेलमधून जप्त केला पेट्रोल-डिझेलसह दारुसाठा! गुन्हे शाखेतील पोलिसांचा छापा
वर्धा : शहरालगतच्या सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलात छापा मारला असता अंमली पदार्थ तसेच पेट्रोल व डिझेलसह देशी विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हॉटेल...
७.१६ लाखांचा मुहेमाल जप्त! वाळू चोरट्यांवर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू असा एकूण ७ लाख १६...
भरधाव कारन दुचाकीस्वारास चिरडले! कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; आर्वी-देऊरवाडा रस्त्यावरील अपघात
आर्वी : देऊरवाड्याकडून भरधाव आर्वीकडे जाणाऱ्या कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर...
कार चढली दुभाजकावर! एक ठार तर चौघे गंभीर; नागपूर मार्गावरील धानोली फाट्याजवळील अपघात
वर्धा : वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे...
शेतालगत आढळला व्यक्तीचा मृतदेह; परिसरात उडाली खळबळ
आर्वी : व्यक्तीचा मृतदेह शेतालगत आढळून आला. ही घटना आर्वी तालुक्यातील अल्लीपूर पुनर्वसन भागात 3 रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ...































































