ट्रेलर-दुचाकीची धडक! दोघे गंभीर; चालक पसार : नागपूर-तुळजापूर मार्गावरील अपघात
चिकणी (जामणी) : भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-तुळजापूर महामार्गावरील देवळीनजीक असलेल्या नायरा पेट्रोलपंपासमोर शनिवारी रात्री १०...
वर्ध्यात २९ हजारांच्या ‘एमडी ड्रग्ज’सह दोन तस्कर जेरबंद! १.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; क्राईम इंटेलिजन्स...
वर्धा : वर्ध्यात २८ हजार ९५० रुपये किंमतीचा ९.२० ग्रॅम एमडी ड्रग्जसह दोन तस्करांना पोलिसांनी अटक केली. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही वर्ध्यात पहिली...
भरारी पथकाला विद्यार्थ्यांजवळ आढळला मोबाईल! विद्यार्थ्यांवर केली कारवाई; केंद्र संचालकास नोटीस: केंद्र रद्द करण्याची...
वर्धा : बारावी परिक्षेच्या गणित विषयाचा पेपर सुरु असतांना परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आढळून आला. भरारी पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्याने मोबाईल जप्त...
जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ब्लॅक स्पाँट’ची पाहणी
वर्धा : जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळे अर्थात 'ब्लँक स्पाँट'ची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. काही ठिकाणी तातडीने...
वर्ध्यात ‘फायरींग’! दोन गटात ‘फिल्मी राडा’; पाच जणांना अटक, एक गंभीर
वर्धा : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पांडे आणि आदील शेख यांच्या दोन गटांत मंगळवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास राडा झाला. गुन्हेगारांचे हे...
एकाच भूखंडाची दोघांना विक्री! ८.९ लाखांनी महिलेची फसवणूक; बोरगाव येथील घटना: शहर ठाण्यात गुन्हा...
वर्धा : एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून महिलेचा विश्वासघात करीत तब्बल ८ लाख ९ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरगाव मेघे परिसरात उघडकीस...
तलवार अन् रॉडने युवकास जबर मारहाण! पोलिसांत तक्रार दाखल
वर्धा : पुलाखाली बसून असलेल्या युवकावर दोघांनी तलवार आणि रॉडने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना शांतीनगर परिसरातून गेलेल्या उड्डाणपुलाखाली घडली. याप्रकरणी युवकाच्या...
विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली! तिघांवर गुन्हे दाखल करून अटक; वाळू, ट्रॅक्टर, ट्रॉली असा...
वर्धा : वाळूघाटांचे लिलाव न झाल्याने वाळूचा अवैधरीत्या उपसा करून विनापरवाना वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी वाळू चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडला असून, दररोज कारवाई केली...
दुचाकीस्वार ठार! दुसरा गंभीर; मोबाइलवर बोलणे पडले महागात
वर्धा : मोबाइलवर बोलत असताना आणि खिशात ठेवत असताना अनियंत्रित दुचाकी लोखंडी पट्टीवर आदळली. यात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला...
5 लाखाचा दारूसाठा जप्त! 22 आरोपींवर पोलिसात गुन्हे दाखल
वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून, जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री तसेच वाहतूक करणा-यांवर एकूण 20 केसेस करून 5...






























































