सेल्फीच्या नादात झुल्यावरुन खाली पडले युवक! तीन जण गंभीर जखमी; घोराड येथील घटना

0
सेलू : सेल्फीच्या नादात झुल्यावरुन अचानक खाली पडल्याने तीन जण गंभीर जखमी तर अनेकांना किरकोळ इजा झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घोराडच्या...

चोरट्यांनी एकाच रात्री फोडली तब्बल सात दुकाने! चोरीच्या घटनेने शहरात दहशत

0
वर्धा : शहरातील मार्केट परिसरातील बहुतांश दुकाने चोरट्यांनी एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. यात तीन दुकानातील जवळपास पाच हजार...

‘वन रँक वन पेन्शन’ विरोधात माजी सैनिकांचा ‘आक्रोश’

0
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आलेल्या माजी सैनिकांनी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी निदर्शने करीत ‘वन रँक वन पेन्शन’ला विरोध दर्शवित विविध मागण्यांचे...

घरीच मिळवा 16 प्रकारच्या सेवा! घ्यावी लागणार सेवादुताची अपॉइंटमेंट; राज्यातील पहिलाच उपक्रम

0
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठीच विविध प्रकारचे ऑनलाइन उपक्रम राबविले जातात. वर्धा जिल्ह्याने यापुढे जात आता...

समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक, तीन जण जागीच ठार

0
वर्धा : यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाले. हा अपघात...

२२० शेतकऱ्यांना मिळणार शेततळे! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना; खोदकामासाठी ७५ हजाराचे अनुदान

0
वर्धा : शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे याकरीता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधून दिले जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत...

2.30 लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त! समुद्रपूर पोलिसांची कारवाई

0
समुद्रपूर : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान, समुद्रपूर पोलिस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करून आरोपीच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह 2 लाख 30 हजार 700 रुपयांचा देशी- विदेशी...

नव तेजस्विनी महोत्सवाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन

0
वर्धा : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....

कारची बैलबंडीला धडक! बैल गतप्राण, व्यक्ती गंभीर जखमी; पोलिसात तक्रार दाखल

0
वर्धा : भरधाव जाणाऱ्या कारने बैलबंडीला समोरुन जबर धडक दिली. या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर बैलबंडीचालकाच्या दोन्ही हाताला जबर मार लागला. हा...

भरधाव कार झाडावर धडकली! एक ठार , तीन जण जखमी; कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

0
हिंगणी : गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण...