नळजोडणीकरिता आकारलेल्या अतिरिक्त रकमेत प्रचंड तफावत! चौकशीची ग्रामस्थांची मागणी
वर्धा: जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळजोडणीकरिता मागणीपत्रापेक्षा अतिरिक्त रक्कम उकळण्यात आल्याचा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायतीत उजेडात आला आहे. या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद प्रशासनाने...
शेतकऱ्यांचे परस्परांवर आरोप! पाणंद रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुर्दशा; डोक्यावरून करावी लागतेय खतासह इतर साहित्याची...
पवनार : पवनार-गोंदापूर या पाणंद रस्त्याची दुर्दशा झाली असून त्या रस्त्याने पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. खरिपातील पिके बहरली असून शेतकऱ्याला खतांची वाहतूक करावी...
वर्धा जिल्ह्यातील साहूरच्या ‘रॅन्चो’ने विकसित केली बॅटरीवर धावणारी मोटारसायकल! ८० किलोमीटरपर्यंत धाव क्षमता; राहुलच्या...
वर्धा : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने...
राणे रुग्णालयात प्रसूताच्या मृत्यूने तणाव! वर्धेच्या चमूने केले शवविच्छेदन
आर्वी : येथील राणे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चुकीच्या...
खासदाराच्या मुलाकडून शारीरिक शोषण! वर्ध्यातील युवतीचा गंभीर आरोप; पीडितेची नागपूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार
वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने...
प्रवाहित वीजतारांना स्पर्श! तीन गाईंचा मृत्यू; ६० हजार रुपयांचे नुकसान
देवळी : तालुक्यातील कोल्हापूर (राव) येथे प्रवाहित वीजतारांना स्पर्श झाल्याने तीन गाईंचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत...
शिधापत्रिकेवरील रॉकेलचा उल्लेख आता बेपत्ता!
झडशी : केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस सुविधा पुरविली. परिणामी, आता अनेकांच्या शिधापत्रिकावरील रॉकेलची नोंद कायमस्वरूपी वगळण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गृहिणींची धुरापासून...
सततच्या पावसामुळे कोसळली भिंत! शासनाच्या मदतीची प्रतीक्षा
साहूर : सततच्या पावसामुळे सावंगा पुनर्वसन (साहूर) येथील शेतकरी महादेव मारुती नांदणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. परिणामी, कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
या घटनेत...
जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविली ॲपवर पीक नोंदणी! ॲप शेतकऱ्यांकरिता अतिशय सोपेच
वर्धा : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची नोंद सात-बारावर स्वतः करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी ॲप’ सुरू केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी मोबाइलच्या...
अट्टल वाहन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात! जिल्ह्यातील आठ गुन्ह्यांची दिली कबुली
वर्धा : ऑटॉसह दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याप्रकरणी तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने वायगाव (नि.) ते देवळी मार्गावर एका अट्टल वाहन चोरट्याला...






















































