बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा! पशुपालकाचे नुकसान; शेतकरी, शेतमजूर तसेच पशुपालकांत दहशत
रोहणा : गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून दोन वासरांना गतप्राण केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे...
कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार! पत्रिका वाटपादरम्यान काळाचा घाला
अल्लीपूर : भरधाव कार आणि दुचाकीसमोर अचानक रोह्याचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच दोन्ही वाहनांत धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू...
एसटी संपातील १९ महिला निलंबित
वर्धा : रापमचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, यासाठी रापमचे कर्मचारी लढा देत आहेत, मागील तीन महिन्यांपासून संप सुरू असून यात सहभागी झालेल्या काही कर्मचार्यांवर...
वाहन चोरट्याला अटक! तीन दुचाकी जप्त
वर्धा : दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीस वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात असलेले दोन गुन्हे उघडकीस आणून...
वाहन चालकासह क्लिनरने केला औषधांच्या ८७ बॉक्सचा अपहार! तळेगाव ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : मुंबई येथील भिवंडी येथून ट्रान्सपोर्ट कंपनीतून औषधांचे बॉक्स नागपूरकडे घेऊन जात असताना वाहनचालक आणि क्लिनरने १ लाख ८० हजार रुपयांच्या ८७ औषधांच्या...
सात केंद्रांहून नाफेडची चणा खरेदी! नाफेडकडून ऑनलाइन नोंदणी सुरू
वर्धा : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार वर्धा जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सात केंद्रावरून चणा खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी...
कार, घोड्याला ट्रॅहलची धडक! अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना
तळेगाव : सुरतवरून नागपूरला भरधाव जाणाऱ्या टॅव्हल्सने कार व लग्नातील घोड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घोडा गंभीर...
तहसील कार्यालयाच्या पथकाने सील उघडून पुन्हा केली पाहणी
आर्वी : विरूळ येथील एका फोटो स्टुडिओतून बनावट शासकीय कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, टीसी आदी कागदपत्रे आढळून आल्याने या दुकानाला सील लावण्यात आले होते. शुक्रवारी...
जोडणी न करताच दिले जादा विद्युतदेयक! शेतकऱ्यास मनस्ताप; महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
वडनेर : विद्युतजोडणी न करताच शेतकऱ्याला जादा विद्युतदेयक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नजीकच्या बोपापूर येथे उघडकीस आला आहे. तब्बल २० हजार १८० रुपयांचे विद्युतदेयक...
दोन आठवडे वादळी पावसाच्या छायेत! हवामान अभ्यासकांनी दिले संकेत
वर्धा : ऋतूबदल आणि पश्चिम विक्षोभाच्या सक्रियतेमुळे राज्यभरात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दोन आठवड्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत....































































