देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला ; हैदराबाद ORR वर भीषण अपघात, 3...
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे शुक्रवारी रात्री भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली...
पटेल चौकात सट्टा-जुगार अड्ड्यावर धाड; सहा जण ताब्यात, ३६ हजारांचा मुद्देमाल...
वर्धा : शहरातील पटेल चौक परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३६...
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
वर्धा : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकास धोरणामुळे महाराष्ट्र आज प्रगतीशील राज्य म्हणून ओळखला जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री...
हरितसंहारानंतर वर्धा बनला उष्णतेचा ‘हॉटस्पॉट’ ; उष्णतेचा विळखा घट्ट ! हरित...
राहुल खोब्रागडे
वर्धा : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या चौपदरीकरण व विस्तारकामांदरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. हजारो झाडांची...
सोशलिस्ट चौकात रोज उभा राहतो ‘उदरनिर्वाहाचा जुगार’; घाम गाळणाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचीच...
राहुल खोब्रागडे
वर्धा : शहरातील सोशलिस्ट चौक येथे दररोज सकाळी एकाच वेळी आशा आणि हतबलतेचे चित्र उभे राहते. पहाटेपासूनच गावागावांतून शेकडो नव्हे तर हजारो...
२०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील घरे होणार नियमित ; ५०० चौ.फुटांपर्यंत अतिक्रमणांना...
वर्धा : राज्यातील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, यामुळे हजारो गरजू कुटुंबांना मोठा दिलासा...
वणव्यांचा वाढता धोका ; मानवनिर्मित आगींनी वनसंपदेचे मोठे नुकसान
राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेचे चटके असह्य झाले आहेत. या तीव्र उकाड्यात काही ठिकाणी लागणाऱ्या वणव्यांमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक...
जलसंकटातही प्रशासन झोपेतच! ‘जलवाया’चा कळस कायम ; पवनार-सेवाग्राम मार्गावर आजही लाखो...
पवनार : पवनार-सेवाग्राम मार्गावरील पाणीगळतीचा गंभीर प्रकार उघडकीस आणून काही दिवस उलटले असले तरीही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे....
हिंगणघाटात अवैध दारूवर धडक कारवाई ; १.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने हिंगणघाट पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करत १ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा...
अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ; 1.24 लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान...

































































