LATEST ARTICLES

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

0
वर्धा : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकास धोरणामुळे महाराष्ट्र आज प्रगतीशील राज्य म्हणून ओळखला जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री...

हरितसंहारानंतर वर्धा बनला उष्णतेचा ‘हॉटस्पॉट’ ; उष्णतेचा विळखा घट्ट ! हरित कवच नाहीसे ;...

0
राहुल खोब्रागडे वर्धा : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या चौपदरीकरण व विस्तारकामांदरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. हजारो झाडांची...

सोशलिस्ट चौकात रोज उभा राहतो ‘उदरनिर्वाहाचा जुगार’; घाम गाळणाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचीच रांग ! अनिश्चिततेत...

0
राहुल खोब्रागडे वर्धा : शहरातील सोशलिस्ट चौक येथे दररोज सकाळी एकाच वेळी आशा आणि हतबलतेचे चित्र उभे राहते. पहाटेपासूनच गावागावांतून शेकडो नव्हे तर हजारो...

२०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील घरे होणार नियमित ; ५०० चौ.फुटांपर्यंत अतिक्रमणांना विनामूल्य दिलासा

0
वर्धा : राज्यातील शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, यामुळे हजारो गरजू कुटुंबांना मोठा दिलासा...

वणव्यांचा वाढता धोका ; मानवनिर्मित आगींनी वनसंपदेचे मोठे नुकसान

0
राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेचे चटके असह्य झाले आहेत. या तीव्र उकाड्यात काही ठिकाणी लागणाऱ्या वणव्यांमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक...

जलसंकटातही प्रशासन झोपेतच! ‘जलवाया’चा कळस कायम ; पवनार-सेवाग्राम मार्गावर आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्य

0
पवनार : पवनार-सेवाग्राम मार्गावरील पाणीगळतीचा गंभीर प्रकार उघडकीस आणून काही दिवस उलटले असले तरीही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे....

हिंगणघाटात अवैध दारूवर धडक कारवाई ; १.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने हिंगणघाट पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करत १ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा...

अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ; 1.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
वर्धा : अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान...

IPL सामन्यावर सट्टा ; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
वर्धा : शहरात आयपीएल लाईव्ह क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

जलसंकटाच्या काळात ‘जलवाया’चा कळस! दररोज लाखो लिटर पाणी गळती ; पवनार–सेवाग्राम रोडवरील गळतीने यंत्रणेची...

0
वर्धा : जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आटल्या आहेत, नळयोजना ठप्प पडल्या आहेत आणि...