◼️ संपादकीयजिल्हा वर्धा आजाराने कंटाळून घेतला गळफास By Rashtrahit News - April 19, 2021 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp वर्धा : आजारपणाला कंटाळून व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. वरूड येथील जुन्या वस्तीत ही घटना घडली. प्रकाश महादेव ताकसांडे हा मागील काही महिन्यांपासून आजारी होता. अखेर आजारपणाला कंटाळून त्याने राहत्या घरी नायलोंन दोराने गळफास घेत आत्महत्या केली.