जखमी अवस्थेत भटकलेला उंटावर करुणाश्रमात उपचार

0
वर्धा : शहर परिसरात जखमी अवस्थेत भटकलेला उंट फिरत असल्याची माहिती सोमवार (ता. २४) स्थानिक नागरिकांनी पीपल फॉर अँनिमल्सच्या चमूला दिली. माहिती मिळताच या...

१६ जणांचे सहा लाख शासन दरबारी जमा! २३ लाख भरण्याकडे ४६ कुटुंबांची पाठ; प्रशासनाकडून...

0
वर्धा : कोरोनात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारने ५० हजार रुपये अनुदान देत मदत देण्यात आली. संबंधितांच्या खात्यावर रक्‍कम जमा करण्यात आली. मात्र, मृतांच्या...

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थी ठार! कपाशीच्या पिकाला देत होता पाणी

0
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील लिंगा मांडवी येथील माधव मानमोडे यांचा मुलगा आदित्य मानमोडे हा शेतातील उभ्या कपाशीच्या पिकाला पाणी देत होता. दरम्यान,...

ट्रक उलटल्याने दोघे गंभीर! आर्वी-देऊरवाडा मार्गावरील भीषण अपघात

0
आर्वी : आर्वी-देऊरवाडा मार्गावरील तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर भरधाव ट्रक अनियंत्रित होत उलटला. यात दोघे जखमी झालेत. अमरावतीकडून एमएच ०४ बीजी ५९७४ क्रमांकाचा ट्रक माल घेऊन...

वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरले

0
वर्धा : वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरलेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात...

चौघांनी केली ५६ लाख ४५ हजारांनी आर्थिक फसवणूक! पोलिसांनी घेतली गुन्ह्याची नोंद

0
वर्धा : बांधकामाचे साहित्य उचलून तसेच इतरांकडूनही साहित्य घेऊन त्याचे पैसे न देता चौघांनी जवळपास चार ते पाच जणांची तब्बल ५६ लाख ४५ हजार...

वर्ध्यात साडेचार टन प्लास्टिक जप्त! व्यापाऱ्यांना ठोठावला 20 हजारांचा दंड

0
वर्धा : प्रतिबंधीत प्लास्टीक पिशव्या व इतर वस्तू विक्रीकरीता येत असल्याबाबत माहितीच्या आधारे 18 ऑक्टोंबरला रोहीत उधवानी यांच्या मालकीच्या माधवपुरा व भगतसिंह चौक, वर्धा...

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

0
वर्धा : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबळीकरण विभागाकडून राबविण्यात येणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी...

ट्रान्सपोर्ट व्याववसाचिकाची हत्या! आपर वर्धा धरण परिसरातील घटना; अज्ञात आरोपीचा शोध सुरू

0
आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या काठावर नागमंदिर परिसरात अमरावती जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची हत्या करून मौजा होशंगाबाद जंगलातील झुडपात मृतदेह फेकून दिला....

देवळीत चाकू हल्ला! युवकाचा जागीच मृत्यू; पोलिसांनी दोघांना केली अटक

0
देवळी : जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता दोघांनी एका युवकावर चाकू हल्ला करून त्याला जागीच ठार केले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजतादरम्यान यवतमाळ मार्गावरील...