चौथा स्तंभ व पत्रकारिता पुरस्कार प्रदान! श्रमिक पत्रकार संघातर्फे वैद्य, राठी, गारघाटे, हुसेन, मुंजेवार...
वर्धा : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणा-या चौथा स्तंभ व पत्रकारिता पुरस्कारांचे आज मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी अर्थात मराठी...
अपघातातील युवकाच उपचारांदरम्यान मृत्यू
वर्धा : भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवर आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारांदरम्यान, सेवाग्राम रुग्णालात मृत्यू झाला. संदीप नारायण सातपुते (35)...
घरात संशयास्पद स्थितीत आढळला विवाहितेचा मृतदेह! गळ्यावर खरचटल्याचे निशाण
वर्धा : घरातील पलंगावर निपचित पडून असलेल्या विवाहितेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याला खरचटल्याचे निशाण असल्याने घरच्यांनी याबाबत तळेगाव पोलिसात जात नेमका...
जुना वाद उफाळला! रामनगरात दोन गटांत जबर हाणामारी; दहा जणावर गुन्हे दाखल: तलवार, रॉडने...
वर्धा : जुन्या वादातून दोन गटात तलवार, चाकू रॉडने तुंबळ हाणामारी झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना 26 डिसेंबर रोजी सांयकाळी 6.30...
वृद्धाच्या पायावरून गेले ट्रकचे चाक! रुग्णालयात नेताना मृत्यू; सालोड मंदिराजवळील अपघात
वर्धा : ऑटोतून प्रवासादरम्यान भरधाव ट्रकने कट मारल्याने ऑटोत बसलेला वयोवृद्ध रस्त्यावर पडला. दरम्यान ट्रकचे मागील चाक वृद्धाच्या पायावरगेल्याने तो जखमी झाला. तर ऑटोतील...
शेतकऱ्यांकडून वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित
वर्धा : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 220 वैयक्तिक शेततळे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयाच्या मर्यादेत...
कारच्या बोनेटवरून ‘फुटबॉल’ सारखा उडला भाजी विकणारा मुलगा! पावडे चौकात अपघात; नुकसानभरपाई म्हणून दिले...
वर्धा : वेळ दुपारी दोन वाजताची रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. काही जण भाजीपाला घेत होते अन् अचानक एक पांढऱ्या रंगाची कार थेट रस्त्याकडेला बसून...
नादुरुस्त ट्रकवर आदळली कार! पेट्रोलपंप व्यावसायिक गंभीर जखमी
वायगाव (नि.) : उभ्या ट्रकवर भरधाव कार आदळली. यात पेट्रोलपंप व्यावसायिक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास वर्धा - वायगाव (नि). मार्गावरील...
वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; वर्ध्यात भीम टायगर सेना आक्रमक; चंद्रकांत पाटील मुर्दाबादचे...
वर्धा : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत त्यांनी...
माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
वर्धा : शस्त्रधारक व शस्त्र परवानाधारक माजी सैनिक तसेच अर्धसैनिक बल मधून निवृत्त झालेल्या वय 50 वर्षाच्या आतील सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले...





























































