कार-मालवाहूच्या धडकेत एक ठार
वर्धा : भरधाव कार आणि मालवाहूची घडक झाली. हा अपघात नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या झाला. यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला...
एसटीच्या १५७ बसगाड्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ
वर्धा : एसटी बसच्या देखभालीवर वर्षाकाठी कोटी रुपयाचा खर्च होत असला तरी त्या मध्येच नादुरुस्त होण्याचा अनुभव प्रवाशांना सातत्याने येत असतो. यामुळे प्रवासी परिवहन...
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोविडची लस
वर्धा : पहिल्या फळीतील कोविड योद्धांना सध्या कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात असून, मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था...
ई.डी. लागली पत्रकारांच्या मागे; अभिसार शर्मांच्या ऑफिसवर छापा
नवी दिल्ली : हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ई.डी.ने छापा टाकला आहे. अभिसार शर्मा सध्या www.newsclick.in नावाची वेबसाईट...
ब्राह्मणवाडा जंगल परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह! क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचा प्रार्थमिक अंदाज
वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली...
लग्नात दागिण्यासह रोकडवर चोरट्यांचा डल्ला! शहराच्या नामांकित मंगल कार्यालयात घडली घटना; सीसीटीव्ही कॅमेरात कैद:...
https://youtu.be/I8NFGO-WYlIवर्धा : वर्धा शहराला लागून असलेल्या नालवाडी येथील उभाड कुटुंबातील मुलीचा विवाह शहराच्या इव्हेंट या मंगल कार्यालयात आयोजित होता. एकीकडे विवाहाची जय्यत...
तीन महिंन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन द्या! पटवारी संघाची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन,...
वर्धा : जिल्ह्यातील पटवारी संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले असतानाही गेल्या तीन महिन्यापासून त्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत असल्याने थकीत...
वरुड रेल्वेस्थानकाच्या इमारतीची भग्रावस्था
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरुडचा समावेश करण्यात आला असून या गावातील विकासाला चालना दिली जात आहे. परंतु वरुड येथील रेल्वेस्थानक सध्या भग्नावस्थेत असून...
प्रवासादरम्यान दागिने असलेली पर्स चोरली
वर्धा : वर्धा येथून महिला बसमध्ये बसली असता सावंगी येथून बसमध्ये बसलेल्या दोन महिला चोरट्यांनी प्रवासादरम्यान दागिने असलेली पर्स चोरून नेली. वर्धा ते...
नागपुरात तुरीने गाठळा सात हजाराचा पल्ला
वर्धा : विदर्भात सर्बंदूर देशांतर्गत मागणी वाढल्याने तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे. सोमवारी (ता.८) अमरावती जिल्ह्यातील मोशी बाजार समितीत सातहजार पाचशे रुपये क्विंटलने तुरीचे...























































