नोकरीचे आमिष! दहा लाखांनी लावला चुना; महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
वर्धा : अनुकंपावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी तब्बळ १० लाख रुपयांनी कुटुंबाला गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार...

गळ्यावर चाकू लावून दोन हजार हिसकले! शाहर पोलिसांनी दोघांना केली अटक

0
वर्धा : दुचाकीला मागून धडक देऊन जखमीच्याच गळ्यावर चाकू लावून खिश्यातून २ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना ठाकरे मार्केट...

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांनाही ऐकू येतो! सहा हजार चालकांवर कारवाई;वाहतूक शाखेकडून कारवाईला गती: वाहतूक नियम...

0
वर्धा : शहरात मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट नागरिक पेलत आहेत. अशातच प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील...

सहा मार्गांवरील २३६ वीजखांबांना ३३२ फलकांचा वेढा! नगरपालिकेकडूनही कारवाईकडे कानाडोळा; वर्ध्यातील सौंदर्यीकरणात बाधा

0
वर्धा : शहराच्या सौंदर्यीकरणावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. त्यातूनच मार्गाच्या दुभाजकांवर रेडियम लावलेले विद्युत खांब उभारण्यात आले....

दिग्दर्शक सागर भोगे यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर! दिल्लीत होणार त्यांच्या कार्याचा सन्मान

0
वर्धा : कला क्षेत्रातील चमकते तारे तसेच लेखक, गीतकार, दिग्दर्शक, कलाकार म्हणुन प्रसिद्ध असलेले सागर भोगे यांना केटीके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अँड एज्युकेशन फाउंडेशन आणि...

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने खळबळ! बुधवारी विहिरीत आढळला मृतदेह; आर्वी पोलिसांनी घेतली नोंद

0
आर्वी : शहरातील कंपोस्ट डेपोच्या लगतच असलेल्या विहिरीत १५ वर्षीय मुलीने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना संजयनगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास...

वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! नालवाडी येथील घटना

0
वर्धा : घरासमोरील वीजतारांवर वायर टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात ही घटना घडली. वीजचोरी पकड...

सधन कुटुंबातील सदस्यांना दाखविले बांधकाम कामगार! नोंदणी जास्त; प्रत्यक्षात कामगार कमीच

0
पवनार : अवैधरीत्या नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून, अर्थकारणातून दलालामार्फत अनेक सधन कुटुंबांतील सदस्यांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून घेतली आहे. आधीच...

२२० ग्राहकांची कापली विद्युत जोडणी! वसुलीसाठी विशेष मोहीम

0
सेवाग्राम : विद्युत देयकाची थकबाकी वेळीच न भरल्याचे कारण पुढे करून सेवाग्राम भागातील तब्बल २२० नागरिकांची विद्युत जोडणी कापण्यात आल्याची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता...

आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर तडक्या रोगाचा ‘अटॅक’! अर्थकारण धोक्यात; शेतकऱ्यांसमोर उद्भवले संकट

0
वर्धा : आंबिया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा...