समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; ६ जणींचा जागीच मृत्यू
जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याने ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला....
२ महिन्यांच्या पिल्ल्याला ‘नवजीवन’! वर्ध्यात दुर्मिळ जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वी ; फाटलेल्या डायाफ्राममुळे अवयव गेले...
वर्धा : बेवारस कुत्र्यांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या पिल्ल्यावर वर्ध्यातील डॉग क्लिनिकमध्ये अत्यंत जटिल व जीवघेणी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली....
आम्हीही साक्षर! वर्ध्यात १,५९२ आजी-आप्पांची परीक्षा ; साक्षरतेकडे भक्कम पाऊल
वर्धा : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत वर्धा जिल्ह्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे,...
महागाईचा आणखी झटका! व्यावसायिक गॅस सिलिंडर १९५ रुपयांनी महाग
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा आणखी एक झटका बसला असून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे १९५ रुपयांची वाढ करण्यात आली...
कागदावर दारूबंदी, प्रत्यक्षात अवैध मद्याचा सुळसुळाट; गांधी जिल्ह्यात चिंताजनक स्थिती
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात १९७४ पासून लागू असलेली दारूबंदी आज...
वर्ध्यात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड; बोर प्रकल्पाच्या जैववैविध्यावर शिक्कामोर्तब
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड (Gyps himalayensis) आढळून आल्याने जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या पक्ष्याची नोंद...
हनुमान जयंती विशेष : पवनारात भगव्या रंगात रंगणार भव्य रॅली
पवनार : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार (ता. २) रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात...
लाडक्या बहिणींनो ई-केवायसीत दुरुस्ती करा, आज शेवटचा दिवस
वर्धा : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार...
महामार्गावरील नादुरुस्त जडवाहने ठरताहेत मृत्यूचे सापळे ! संकेत फलकांशिवाय उभे ट्रक-ट्रेलर ; भीषण अपघातांत...
वर्धा : राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमागे वेग किंवा चालकांची चूक एवढीच कारणे नसून, महामार्गावरच बेवारसपणे उभी असलेली नादुरुस्त ट्रक, ट्रेलर...
गॅस अपडेटच्या नावाने खाते रिकामे ! सायबर गुन्हेगारांनी बदलला ट्रेंड
वर्धा : इृराण-इस्रायल यांच्यातल्या युद्धाचा गॅस सिलिंडरवर परिणाम होताच गुन्हेगारांनी फसवणुकीचाही ट्रेंड बदलला आहे. गॅस अपडेटच्या नावाखाली नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या...

































































