सलग तिसऱ्या वर्षी पवनार टीबीमुक्त ; सुवर्णपदक पटकावून गावाचा सन्मान ! जनजागृती, सर्वेक्षण आणि...

0
पवनार : क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने सातत्याने प्रभावी कामगिरी करत पवनार ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ म्हणून सुवर्णपदक पटकावले आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने...

बालिकेवर केला अत्याचाराचा प्रयत्त, नराधमास नागरिकांनी दिला चोप

0
आर्वी : अल्पवयीन बालिका शौचास गेली असताना ती बराच वेळ परतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता बालिका नराधमाच्या ताब्यात दिसून आली. त्यामुळे...

एका दिवसात ८२ लाखांचा कर वसूल वर्धा शहरात अभूतपूर्व कर वसुली : विभागात दुसरा...

0
वर्धा : शहराच्या विकासाला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने टॅक्स विभागाद्वारे शंभर टक्‍के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न केले. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी...

भव्य शोभायात्रेनंतर सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ; बजरंग दलाच्या वतीने कृतज्ञतेचा सोहळा

0
पवनार : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल शाखा पवनारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक व...

ब्लॅक स्पॉट्सवर शासनाकडून उपाययोजना शून्य ; नागरिकांचे जीव धोक्यात ! अपघातांचा विळखा अधिक घट्ट

0
राहुल खोब्रागडे वर्धा : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, या अपघातांत निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत...

केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान चालीसा पठण

0
वर्धा : येथील केडीएम पब्लिक स्कूलमध्ये हनुमान जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम भक्तीभावाने साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक हनुमान चालीसा पठण...

हिंदी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन

0
वर्धा : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) विद्यापीठाच्या प्रशासकीय...

धक्कादायक! कार थेट विहिरीत ; ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू

0
नाशिक : दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. एका खाजगी शिकवणीच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून परतत असताना विद्यार्थ्यांसह पालकांची कार थेट विहिरीत कोसळून ९ जणांचा...

‘प्रतिमेतून बाहेर पडता आलं पाहिजे’ : डॉ. धनंजय सोनटक्के ! अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘भरारी’...

0
वर्धा : महिलांनी समाज काय म्हणेल याचा अति विचार न करता स्वतःच्या मर्यादित प्रतिमेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. सुरक्षित वाटणाऱ्या चौकटी अनेकदा बंधनांचे कवच...

पवनारमध्ये नवदुर्गा पूजा उत्सव समितीकडून भव्य लंगर ; हनुमान जयंती उत्साहात

0
पवनार : हनुमान जयंतीच्या निमित्ताने पवनार येथील बस स्टॅण्ड चौकात नवदुर्गा पूजा उत्सव समितीच्या वतीने यंदाही भव्य लंगर (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते. या...