पोलीस पाटील मनोज हिवरकर यांचा सत्कार! कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी; अल्लीपूर पोलिस स्टेशनचा पुढाकार
वर्धा : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खानगांव (गोटाडे) येथील पोलीस पाटील मनोज वसंतराव हिवरकर यांचा सत्कार अल्लिपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजीत करण्यात आला...
भारतीय सविंधान जागृती अभियान! विदर्भ विकास आघाडी आणि वीरा स्पोर्टिंग क्लबच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन
हिंगणघाट : २ ऑक्टोम्बर महात्मा गांधी जयंती निमित्ताने संविधान जागृती अभियान, विदर्भ विकास आघाडी आणि वीरा स्पोर्टिंग क्लब यांचे संयुक्त विद्यमाने आत्मक्लेश आंदोलन नंदोरी...
ड्रायपोर्ट पुर्णत्वाचा अद्याप पत्ताच नाही! बांधलेल्या संरक्षण भिंतीला ही चालले तडे; आज तीन वर्षे...
मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : मोठा वाजागाजा करित २ आॅक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंतीच्या शुभदिनी बापुच्या पावन स्पर्शाने पुलकीत झालेल्या सेवाग्रामात डीजीटल पध्दतीने थाटात...
सेलू तालुक्यातील हिंगणी जवळ आढळून आली पिस्तूल! तीन जिवंत काडतूस; परिसरातील नागरिकांमध्ये दहशत
संजय धोंगडे
सेलू : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणी बीट मधील हिंगणी ते हिंगणा रोडवरील वानर विहिरा गावाजवळील पाटबंधारे विभागाच्या कॅनलचे बाजूला आज...
कोटंबा येथे अंगणवाडी अंतर्गत पोषण अभियानाचा समारोप
सेलू : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कोटंबा येथील अंगणवाडीत ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या...
उपजिल्हा रुग्णालयावर युवक कॉग्रेसची धडक! लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी
हिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील एक महिन्यापासून स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने प्रसूतीसाठी खेड्या पाड्यातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. त्यांना सेवाग्राम किंवा सावंगी मेघे रुग्णालयात...
बातमीचा इम्पॅक्ट! पुन्हा घेतलेल्या लसीकरणाला पशु पालकाचां उदंड प्रतिसाद; शहरात दवंडी देऊन घेतले लसीकरण...
मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याने याअगोदर लंम्पी स्किन डिसीजवर औषोधोपचार व लसीकरण केले होते. मात्र पशु संख्येच्या तुलनेत हे अपुर्ण होते याची...
सेलू तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान! तहसीलदार यांच्या हस्ते शुभारंभ
सेलू : महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा शासन आदेश नुकताच पारित केला. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावनी चा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील...
कोटंबा येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीमेला प्रारंभ
सेलू : तालुक्यातील कोटंबा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाचे...
शेतकऱ्यांच्या सन्मानात युवक काँग्रेस मैदानात! शेतकरी विरोधी कृषी विधेयकाला तिव्र विरोध
हिंगणघाट : केंद्रातील भाजप सरकार कडून पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी कृषी विधेयक २०२० विरोधात आमदार रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपाध्यक्ष अमित...























































