

वर्धा : प्रसिद्ध रांगोळीकार व जिजामाता विद्यालयाचे कलाशिक्षक आशिष पोहाणे यांनी बावीस तास चार फूट बाय चार आकाराची विविध रंगीत रांगोळीच्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सव आज या विषयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, क्रांतिवीर भगत सिंग व स्वातंत्रवीर वी. दा. सावरकर अश्या अनेक महापुरुषाच्या बलिदानाची आठवण काम करून पंच्याहत्तर वर्षात आपल्या देशाने केलेली प्रगती या रांगोळीतून रेखाटली आहे. रांगोळी साकारण्याकरिता अक्षय सोमणकर याने सहकार्य केले.