लहान भावाने केली काठीने मोठ्याची हत्या! शेतीच्या वाटणीवरुन व्हायचा वाद; वारंवार होणाऱ्या वादाला हत्येनंतरच...
आष्टी (शहीद) : नवीन आष्टी पुनर्वसन कॉलनी परिसरात भाडयाच्या घरात राहणाऱ्या पार्डी तालुका कारंजा (घा.) येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ गुड नामदेव ढबाले याने...
घरफोडी करणारा अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात! चोरीतील मुद्देमाल जप्त
वर्धा : मागील काही दिवसापासून वर्ध्यातील मार्केट लाईन मधील दुकाने फोडण्याचा प्रकार सुरू होता व चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता व चोरटे चोरी केल्या...
निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम पोलिसांचा रुट मार्च
पवनार : आगामी लोकसभा निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार...
वर्ध्यात प्रमुख उमेदवार, उद्या एका मंचावर येणार! वर्धा श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम
वर्धा : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता शनिवारी १3 एप्रिल रोजी सायंकाळी...
मैदानात झोपलेल्या व्यक्तीस ट्रकने चिरडले! जागीच ठार; हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगणघाट : जिनिंग परिसरात असलेल्या मैदानात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात माँ भवानी जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात...
मध्यस्थीस गेले, चाकूने वार झाले! दोघांना अटक, तर दोघे फरार
वर्धा : चारचाकी काढण्यावरुन सुरू असलेल्या वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पडेगाव येथे घडली. याप्रकरणी १०...
महामार्गावर द बर्निंग ट्रक’चा थरार! हळदगाव पाटीनजीक घटना
समुद्रपूर : महामार्गाने निघालेल्या भरधाव ट्रकच्या मागील चाकाने पेट घेतला. घटना लक्षात येताच चालकाने वाहनावर ताबा मिळवत वाहन थांबविले. पाहता पाहता ट्रक जळून राख...
एसटी महामंडळाच्या बसचा अपघात ; १४ प्रवाशी जखमी
वर्धा : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वरुड येथून आर्वीकडे जाणारी एसटी बस उलटल्याची घटना आज (ता. आठ) दुपारी दोनच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पांढूर्णा घाट परिसरात...
ब्रम्हविद्या मंदिरात ‘नंदिनी लोकमित्र राष्ट्रिय शिबिरा’चे आयोजन! स्त्रीशक्तिचा होणार जागर; देशभरातील शेकडो भगीनींचा सहभाग
पवनार : विनोबाजींच्या विचारांनी प्रेरित स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला समाजात खरा आकार देण्यासाठी विनोबा विचार प्रवाह परिवाराने मार्च २०२३ मध्ये नंदिनी लोकमित्र शिबिर सुरू केले. या...
कार दुचाकीची धडक! दुचाकीचालक जागीच ठार
कारंजा (घाडगे) : कार आणि दुचाकीच्या झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच कारचालक व...































































