भरधाव कारची ऑटोला धडक! दोन गंभीर तीन किरकोळ; पवनार चौफुलीजवळची घटना
पवनार : येथील चौफुली जवळ कारने ऑटोला दोरदार धडक दिली यात अॉटो मधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची...
सिंदी रेल्वेत आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह! सासरा आणि सुन निघाली कोरोना बाधीत; सिंदी...
सिंदी रेल्वे : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रहीवाशी शिक्षक व त्याची सून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
शहरातील केसरीमल...
डुकरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा! भीम टायगर सेनेची मागणी; जिल्हाधीकार्यांना दिले निवेदन
पवनार : गावात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढली असुन याचा नाहक त्रास गावकर्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व संबंधीत मालकास वारंवार विनंती...
२२ बोगस लाभार्थीवर गुन्हे दाखल! उमरी (मेघे)- रमाई घरकुल योजनेतील बोगस लाभार्थी प्रकरण;...
वर्धा : उमरी मेघे ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ मध्ये अनुसूचित जातिकरिता असलेल्या रमाई घरकुल योजनेत बिगर अनुसूचित जातीच्या २६ बोगस लाभार्थीना गैर मार्गाने लाभ मिळवून...
लाडक्या बाप्पांचे घरोघरी आगमण! गणनायक विराजमाण झाल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण
- राहुल काशीकर
------------
वर्धा : प्रथम तुला वंदीतो गणराया, या जयघोषात आज शनिवारी गणरायाचे घरोघरी आगमण झाले आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर असल्याने गणराया भक्तांच्या भेटीसाठी...
वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर ‘नीलपंख’चे शिल्प लावले जाणार! सेवाग्राम विकास आराखडा समितीने दिली मान्यता
वर्धा : शहर पक्षी ठरलेल्या नीलपंखाचे शिल्प वर्धा शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यास सेवाग्राम विकास आराखडा समितीने मान्यता दिली आहे. यासाठी बहार नेचर फाउंडेशन या पक्षीप्रेमी...
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जामुनकर यांचा सत्कार! उत्कृष्ठ कार्य केल्याची नागरीकांची भावना
वर्धा : पिपरी (मेघे) ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रामदास जामुनकर हे सेवानिवृत्त झाले यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामवसीयाना चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यामुळे...
वृक्षतोड थांबविण्यासाठी स्त्रियांचे भावनिक अभियान; भगिनींनी बांधले वृक्षांना रक्षा सूत्र
वर्धा - सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाच्या कामाकरिता होत असलेल्या संभाव्य वृक्षकटाईला परिसरातील महिलांनीही विरोध दर्शविला असून या झाडांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेत 'रक्षा सूत्र' अभियान...
वर्ध्याचे आमदार करोनाबाधित! उपचारांसाठी रुग्णालयात दाखल; सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
वर्धा - वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर हे करोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला आहे. काल रात्री ते स्वतः सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात...
पुन्हा आज लालपरीने घेतली धाव! जिल्ह्याबाहेरही जाण्याकरिता लालपरीने बिना परवानी करू शकता प्रवास; नागरिकांना...
- राहुल काशीकर
--------------
वर्धा : कोरोनाच्या प्रादुभावमुळे सगळीकडे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. परिणामी खाजगी वाहनांनाही ईपासच्या माध्यमातुनच जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. मात्र यात सर्वसामान्य माणुस...























































