हार्वेस्टर कोसळले विहिरीत

0
नेर : तालुक्‍यातील चिकणी डोमगा येथील शेतकरी विलास शेडके यांच्या शेतात गव्हाची काढणी सुरू होती. विहिरीजवळ हार्वेस्टर वळविताना अचानक ते विहिरीत कोसळले. हा विचित्र...

ढगा येथील महाशिवरात्री यात्रा उत्सव यंदा रद्द! जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव

0
आंजी : दरवर्षी होणारी ढगा भुवनातील महाशिवरात्रीची यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी रद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू...

डिझेल चोरणाऱ्या दोन चोरांना ठोकल्या बेड्या! ५० हजाराचे डिझेल चोरट्यांकडून जप्त

0
वर्धा : येळाकेळी येथील समृद्धीच्या कामावर असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी डिझेल चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास सावंगी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक करीत असताना...

शासकीयत ४,४१४, तर खासगी केंद्रांवर ५३५ वृद्धांनी घेतलीय लस

0
वर्धा : जिल्ह्यात १ मार्चपासून तीन खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या तीन खासगी लसीकरण केंद्रांसह जिल्ह्यातील गाव पातळीवर असलेल्या लसीकरण केंद्रांवर...

तब्बल सहा तासांनंतर वाघिणीच्या बछड्याचे ‘रेस्क्यू’

0
वर्धा : पाण्याच्या शोधात वाघिणीसह आलेला बछडा कुंपणात अडकल्याने त्याच्या आईची साथ सुटली आणि बछडा तेथेच अडकला. शेतकरी शेतात आल्यावर त्याला ही बाब दिसली...

अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यक्ती ठार

0
वर्धा : अज्ञात वाहनाने पादचारी व्यक्तीस धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शांतीनगरकडे जाणाऱ्या सावंगी वळण रस्त्यावर हा अपघात झाला. अजय प्रभाकर गुडे (रा....

विद्यापीठाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा! मनपाची परवानगी; बीएडच्या परीक्षा पुढील आठवड्यात

0
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 'ऑफलाईन' परीक्षांमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. अगोदर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेणाऱ्या नागपूर महानगरपालिकेने आता विद्यापीठाला...

विको लेबॉरेटरीज कंपनीला आग! हिंगणा एमआयडीसीतील घटना; मशीन व कच्च्या-पक्क्या मालाची राख

0
हिंगणा : हिंगणा एमआयडीसी परिसरातील सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन व टूथपेस्टचे उत्पादन करणाऱ्या विको लेबॉरेटरीज कंपनीला रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आग आली. ही आग...

अखेर त्या तरुणाचा नदीत मृतदेहच सापडला

0
नांदेपेरा : वणी तालुक्‍यातील भुरकी येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या गणेश गजानन पेंदोरे याचा सोमवारी सकाळी १० वाजता नदीच्या पात्रात मृतदेहच आढळून आला....

शॉर्टसर्किटमुळे आग! ज्वारी झाली खाक; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

0
दारोडा : शेतात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील ज्वारीचे पीक जळून खाक झाले. पिपरी बेडा शिवारात ही घटना घडली. हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेडा...