ममतादीदींच्या तृणमूलने ओलांडला बहुमताचा आकडा! भाजपा पिछाडीवर
कोलकाता : आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाची हाय व्होल्टेज सीट असलेल्या नंदीग्रामकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी जिंकणार की पडणार याकडे...
कोविड-१९ आयसोलेशन करिता सेलू तालूक्यासाठी ५० बेडची परवानगी द्या! रविंद्र कोटंबकार यांची मागणी; रुग्णांची...
वर्धा : कोविड -१९ हा आजार सध्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. सेलू तालुक्यात ६२ ग्रामपंचायती असून १ लाखाचे वर लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात कोरोना...
काठीने मारहाण करीत साहित्याची फेकाफेक! पोलिसांत तक्रार दाखल
आर्वी : मुलीला मारहाण करत घरातील साहित्याची दोघांनी फेकाफेक केली. धनोडी बहादूरपूर येथे ही घटना घडली. मंदा मुडे हिची मुलगी सुनीताला श्रावण मसराम व...
अन् वडिलाने मुलाच्या हातावर मारले ब्लेडने चिरे! आईला वाचविणे मुलास भोवले
वर्धा : कूलर दुरुस्तीच्या कारणातून आई-वडिलांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या मुलाच्या हातावर चक्क वडिलांनीच ब्लेडने सपासप वार करीत जखमी केल्याची घटना अल्लीपूर...
अवघ्या तीन महिन्यात १४ अत्याचाराच्या तर ४७ विनयभंगाच्या घटनांचा हादरा! अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ; नातेवाईकांसह...
वर्धा : महिला अत्याचाराच्या घटनात सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर...
गुंजखेडा घाटातून अवैध वाळूउपसा! ट्रॅक्टरचालक अटकेत
वर्धा : पुलगाव नजीकच्या गुंजखेडा वाळू घाटातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करीत चालकास ताब्यात घेत वाळूसह एकूण चार लाख ५३ हजारांचा...
गुदमरणाऱ्या जीवाला टाटा स्टीलचा श्वास; दिवसाला 800 टन ऑक्सिजन पुरवीनार
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेक राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता टाटा स्टील (Tata Steel)ने कोरोना रुग्णांच्या...
जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्रावरील किरायाच्या इमारतीवर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च थांबवा! भिम आर्मीचे जिल्हाधिकार्यांना...
वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कामगार सुविधा केंद्र वर्धा येथील किरायाच्या इमारतीवर होणारा कोटी रुपयांच्या खर्च थांबवण्यात यावा...
व्यक्तीच्या पाठीवर कुऱ्हाडीने केले वार! पोलिसात तक्रार दाखल
आर्वी : शिवीगाळ करण्यास हटकले असता व्यक्तीच्या पाठीवर कुऱ्हाडीने मारहाण करीत जखमी केले. बोरगाव हातला येथे ही घटना घडली. प्रभाकर जांभुळकर हे पत्रीसह घरी...
बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा
सेलू : जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने सध्या वन्यप्राणी शेतशिवाराकडे धाव घेत आहे. असाच काहीसा प्रकार होत शेतशिवारात प्रवेश केलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधून असलेल्या...























































