महिला सरपंचाच्या पतिराजाला आता ग्रामपंचायतीमध्ये ‘नो एन्द्री’! राज्य शासनाचा आदेश; जिल्ह्यात ५६.3४ टक्के ग्रा.पं....

0
वर्धा : ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद, एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये "महिला पदाधिकारी आणि पती कारभारी', अशीच अवस्था आहे. ग्रामपंचायतीमध्ये हा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात...

उपविभागीय कार्यालयासमोर मिल कामगारांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन

0
हिंगणघाट : मिल कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयासमोर डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय...

मालवाहू व शेतमालाचे मोठे नुकसान! पपर्ड घेऊन जाणारा मालवाहू उलटला

0
चिकणी : हिंगोली जिल्ह्यातून पपई घेऊन वर्धा जिल्ह्यात येत असलेला मालवाहू केळापूर शिवारात अनियंत्रित होत उलटला. यात वाहनातील दोघे व्यक्ती थोडक्यात बचावले असून वाहनाचे...

जिल्ह्यातील व्यावसायिक दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत राहणार सुरू

0
वर्धा : जिल्ह्यात सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली आहे. परिणामी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी आदेश...

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल! गंभीर दुखापत करणाऱ्या पतीस दहा वर्षांचा कारावास; आरोपी घ्यायचा...

0
वर्धा : चारित्र्यावर संशय घेत पीडितेच्या गुप्तांगात इंजेक्शनने ॲसिड टाकून तिला गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपी पतीस जिल्हा न्यायाधीश-२ आर. व्ही. आदोने यांनी दहा वर्षांच्या...

माजी आमदाराच्या नेतृत्त्वात नगरपालिकेवर मोर्चा धडकला! लाभार्थ्यांना अनुदानाची रक्‍कम हवी

0
आर्वी : घरकुलच्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाची, रक्‍कम देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या मार्चाने आर्वी नगरपालिकेवर...

दुचाकीचा अपघातात एक ठार! एक जखमी

0
वर्धा : भरधाव असलेल्या दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात धोत्रा शिवारात सोमवारी सायंकाळी ६...

पशुचिकित्सा व्यावसायिकांचे कामबंद आंदोलन! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे : पशुच्या आरोग्य सेवेवर परिणामाची शक्‍यता

0
वर्धा : पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या नेतृत्वात पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनकर्त्यांनी...

पवनारात उलटसुलट चर्चेला फुटले पेव! शालेय पोषण आहारात आढळले प्लास्टिकचे तांदूळ? शिक्षणाधिकारी म्हणतात, हा...

0
पवनार : जिल्ह्यातील पवनार येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मिळणारे तांदूळ हे प्लास्टिकचे असल्याची चर्चा रविवारी येथे रंगली. यासंबंधीची तक्रार येथील पालक सुबोध लाभे...

लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार

0
हिंगणघाट : लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना नांदगाव येथे घडली. पीडित युवतीचा विवाह राहुल बैजनाथ पाटील याच्याशी ठरला. त्यामुळे दोघांत बोलचाल...