प्लास्टिक टाळण्यासाठी सायकल रॅलीद्वारे जनजागृती! एनसीसी, रोव्हर्स रेंजर्सचा पुढाकार
देवळी : प्लास्टिक नको ही मानसिकता निर्माण करणे आज काळाची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य तरूण तरूणीच करू शकतात. सायकल अभियानाद्वारे निर्माण...
जिल्ह्याचे तापमान 43 अंशांवर! विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा कमी वाटत असतानाच शनिवारी पुन्हा तापमानाचा पारा 43 अंश सेल्सियस नोंदविला गेला. त्यामुळे येत्या काही दिवसांत विदर्भात...
कटरने वार करीत युवकास बदडले! पोलिसात तक्रार दाखल
हिंगणघाट : रॅलीत नाचताना धक्का लागल्याने दोघांनी युवकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कटरने वार करीत जखमी केले. ही घटना १४ रात्री रात्रीच्या सुमारास रुबा चौकात...
फेसबुकवरून केला गायींचा सौदा! ३५ हजारांचा लागला चुना; वरूड येथील घटना: अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा...
वर्धा : फेसबुकवर असलेल्या जनावरे खरेदी विक्रीच्या ग्रुपमधील दोन गायींचा सौदा करून दूध व्यावसायिकाची तब्बल ३५ हजार ५०१ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार वरूड गावात...
कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
समुद्रपूर : कर्जबाजारी झालेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील रेणकापूर येथे घडली. मिळालेल्या...
ओव्हरलोड टिप्पर नालीत फसला! रस्त्यावर पडले भगदाड; नुकसान भरपाई कोण देणार?
अल्लीपूर : परिसरातून दिवसरात्र खुलेआम वाळूची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने प्रकार दिवसेदिवस वाढत आहे. अशातच ओव्हरलोड टिप्पर रस्त्यावरील नालीत फसल्याने...
स्टील १० हजारांनी स्वस्त! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? युद्धामुळे झाली होती दरवाढ; बांधकामाचे...
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना सर्वच बाबतीत महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काही वस्तूंच्या किमती विविध कारणांमुळे वाढल्या तर काहींच्या किमती क्रुत्रिमरीत्या वाढविण्यात...
टेबलाखालून पाचशे-हजार थांबले! आता प्रमाणपत्रासाठी सेतू केंद्रावर लूट; कामाला मिळाली गती
वर्धा : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ते प्रमाणपत्र मिळविण्याकरिता सर्वसामान्यांन तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत होते. त्यासोबत काम पूर्णत्वास नेण्याकरिता...
उद्या हनुमान जन्मोत्सवानिमीत्य पवनारात भव्य शोभायात्रा! बबलू राऊत यांचे आयोजन
पवनार : येथे दरवर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमीत्य विश्व हिंदु परिषद- बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या अध्यक्षतेत शनिवार (ता. १६) सायंकाळी ६ वाजता दरम्यान...
सक्षम शाळेमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महाविर यांची जयंती साजरी
पवनार : येथील सक्षम शाळेमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान महाविर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे प्राचार्य मंगेशकुमार आवारी, समन्वयक स्मिता...































































