वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात कलम 144 लागू

0
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत एफएलसी ओके ईव्हीएम म्यॅन्युअल ऑन ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन व्हीव्हीपॅट चॅप्टर 1 सेक्शन 1.1 अन्वये सेवाग्राम रोडवरील महाराष्ट्र ...

एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत! १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त

0
वर्धा : मध्यप्रदेशातून गांजा आणत वर्ध्यात विक्री करणाऱ्या गांजा तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने १० रोजी रात्रीच्या सुमारास बोरगाव मेघे परिसरातील गिट्टीखदान येथून...

हॉटेलात हरिणाच्या मांसावर मारला ताव! दोघांना अटक

0
वर्धा : हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई १० रोजी...

प्रेयसीला जाळून ठार मारणाऱ्या आरोपी प्रियकराला जन्मठेप

0
वर्धा : केवळ ६०० रुपयांची मागणी केल्यावर उद्भवलेला वाद विकोपाला जात प्रेयसीला प्रियकराने अंगावर रॉकेल टाकत आगीच्या हवाली करून जीवानिशी ठार केले. या प्रकरणातील...

रेल्वेत नोकरीचे आमिष! फसवणूक करणारा गजाआड

0
वर्धा : रेल्वेमध्ये टीसी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नियुक्तपत्र देणे, वैद्यकीय तपासणी इतकेच नाही तर प्रशिक्षणाचा बनाव करुन १३ लाख ५० हजार...

दारू वाहतूकप्रकरणी 13 अटकेत! 10 लाखांचा मुद्देमाल नष्ट; सेलू पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

0
सेलू : गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात सेलू पोलिसांनी शनिवारी कोंबिंग ऑफरेशन राबविले. या मोहिमेअंतर्गत 13 जणांना अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून घेतलेली 10 लाखांची...

मालवाहू ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा! युवक गंभीर

0
वर्धा : आर्वी तालुक्‍यातील मांडला फाट्याजवळ मालवाहू ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, युवक गंभीर जखमी झाला....

अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा सश्रम कारावास! अतिरिक्‍त विशेष जिल्हा न्यायालयाचा निकाल

0
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी यश धर्मपाल मुन (20, सोनेगांव आबाजी, ता. देवळी) यास 3 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रूपये...

सोन्याचे आमिष दाखवून फसविले! पोलिसांनी आरोपीला जाळ्यात अडकविले

0
वर्धा : एक किलो वजनाच्या सोन्याच्या हाराचे आमिष दाखवून दहा लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवून...

नागपूर-हैदराबाद महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटली; एकाचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

0
वर्धा : हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पालटल्याने मोठा अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा...