जागते रहो भारत यात्रा वर्धेत दाखल : नारी सन्मानासाठी राष्ट्रव्यापी जागृती ; महिलांवरील अत्याचाराविरोधात...
पवनार : देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत, “जागते रहो भारत” यात्रा सध्या वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आठ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या...
भरधाव कारने ऑटोला दिली जोरदार धडक ; दोन गंभीर जखमी ! पवनार बसस्थानक परिसरातील...
पवनार, ता. २३ : भरधाव वेगात असलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या ऑटोला जोरदार धडक दिली या धडकेत अतोटील दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार...
वर्धा-आर्वी मार्गावर भीषण अपघात ; वाहन उलटून एक ठार, तीन जखमी
वर्धा : येळाकेळी ते सुकळी दरम्यान सोमवारी सकाळी भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. देवळी येथून तामसवाडा गावाकडे...
कचऱ्याला लागलेल्या आगीत घर जळून खाक ; देवतळे कुटुंब उघड्यावर
पवनार : "कचरा पेटवण्यात काय जातंय!" असा निष्काळजीपणा एका संपूर्ण कुटुंबाच्या संसारावर उठून बसला. पवनार येथील वार्ड क्रमांक १ मध्ये दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत...
प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नाचणगाव पाण्याअभावी होरपळतंय! ‘घागर मोर्चा’त महिलांचा एल्गार ; ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा
नाचणगाव : येथील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या असतानाच गावात पिण्याच्या पाण्याचा घोर तुटवडा जाणवत असून, ग्रामपंचायतीकडून...
विदर्भात ‘केळी रत्नां’च्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा नवा अध्याय ; ‘विदर्भ बनाना एफपीओ’ची सर्वसाधारण सभा उत्साहात...
वर्धा : "केळीचं सोनं करायचंय... पण शाश्वत मार्गानं!" या जिद्दीनं आणि दूरदृष्टीनं नांगरलेल्या विदर्भ बनाना फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन कुंदन वाघमारे यांच्या...
नितीन कवाडे यांची भाजपच्या पवनार मंडळ तालुका अध्यक्षपदी निवड ; सुनील गफाट यांनी निवडीचे...
पवनार : नितीन कवाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या पवनार मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या निवडीप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री....
नाचनगावात विदर्भस्तरीय बुद्ध-भीम गीत स्पर्धेच्या ऑडिशनला सुरुवात
नाचणगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाचनगाव येथील भीम जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय बुद्ध-भीम गीत गायन स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. नाचनगावच्या...
यूपीआय व्यवहारांवर कर लागणार नाहीच ! दोन हजार रुपयांवरील व्यवहारांवर टॅक्स लावला जाणार, ही...
नवी दिल्ली : यूपीआय व्यवहारांवर दोन हजार रुपयांहून अधिक रकमेवर कर आकारला जाणार असल्याचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता....
समृद्धी महामार्गावरील चोरी प्रकरणाचा उलगडा ; मध्यप्रदेशातील आरोपी कर्नाटकातून अटकेत ! ७.९४ लाखांचे दागिने...
वर्धा : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत मध्यप्रदेशातील आरोपीला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून...

































































