वीज वापर शून्य ते ४० युनिट असेल तर सावधान! होऊ शकते अचानक तपासणी मीटरमध्ये...
वर्धा : विजेचा जास्त वापर होऊनही विद्युत देयक कमी यावे यासाठी अनेक व्यक्ती विद्युत मीटरमध्ये छेडछाड करतात, पण वीज वापर शून्य ते ४० युनिट...
अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी! तब्बल १४ तास ईडीकडून चौकशी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुलीचे आरोप आहेत. त्यासाठी त्यांनी काल ईडी कार्यालयात हजेरी लावली. मात्र, १४ तासांच्या चौकशीनंतर देशमुखांना...
गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता! प्रशासनाकडून दिवाळीसाठी कोरोना नियमावली जाहीर
वर्धा : दिवाळीच्या दिवसांमध्ये एकदम गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हयात दिवाळी ...
शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क बंधनकारक! मास्क नसल्यास दंड आकारणार
वर्धा : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खाजगी आस्थापनांमध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजासाठी येणा-या...
‘महावितरण’च्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त! ओलिताची कामे खोळंबल्याने चिंता
नारायणपूर : नंदोरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या नारायणपूर फिडरची वीजवाहिनी नेहमी नादुरुस्त राहत असल्याने परिसरातील गणेशपूर, बल्लारपूर, गोविंदपूर आदी गावांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याने मागील दोन...
बसस्थानकातून बस निघू देणार नाही! अंबिका हिंगमिरे यांचा इशारा; उपोषणकर्त्यांशी साधला संवाद
वर्धा : एसटी महामंडळाचा डोलारा ज्या चालक व वाहकांच्या भरवशावर आहे, त्याच चालक, वाहकांना महामंडळ आणि राज्य सरकार वेठीस धरत आहे. किमान वेतन नियमाने...
अपघातात दोघांचा मृत्यू! नंदोरी चौरस्ता व सावंगी टी-पाईटवरील घटना
वर्धा : सावंगी व समुद्रपूर ठाण्यातंर्गत घडलेल्या दोन वेगवेगळया ठिकाणावरील अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एकाचा मृत्यू अँम्ब्लून्सच्या धडकेत तर दुसरा ट्रॅक्टरच्या फे-यात आल्याने या...
फोन उचलला नाही म्हणून युवकाने केली मारहाण
वर्धा : २२ वर्षीय मुलीला प्रेम करतो तुझ्यावर, फोन का उचलत नाही, असे म्हणून युवकाने मारहाण केली. ही घटना पुलगाव येथील तहसील कार्यालयासमोर रोडवर...
वाघाने पाडला गायीचा फडशा! वनविभागाकडून घटनेचा पंचनामा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कारंजा (घाडगे) : शेतात गाई चारत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला. ही घटना हेटीकुंडी शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास घडली. वनविभागाकडून सदर घटनेचा...
२ लाखाचा दारूसाठा जप्त! दोघांना अटक
समुद्रपुर : पोलिसांनी नाकाबंदी करून कारसह २ लाख ४१९ हजारांची दारु जप्त केली. दरम्यान २ आरोपांना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर जाम जवळ...























































